Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / खैरगाव भेदी येथे कबड्डीचे...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.
ads images
ads images

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विजय  चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त  एक दिवसीय भव्य कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते. 

Advertisement

 या सामन्यांचे उद्घाटन विजय चोरडिया  यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी मंचावर  विजय चोरडिया,  खैरगावचे सरपंच तुळशीराम कुमरे, नीडचे अध्यक्ष तुळशीराम आत्राम,  शंकर लालसरे,  प्रशांत नांदे, राजू धावंजेवार, सागर मुने,   प्रतिभाताई तातेड, यासह अनेक मान्यवर  उपस्थित होते. यावेळी प्रेक्षणीय सामना खेळण्यात आला.  

Advertisement

विजय चोरडिया यांचा वाढदिवस  शेकडो युवकांनी आपुलकीने साजरा केला. पारंपरिक पद्धतीने  विजय चोरडिया  यांचे औक्षवंत करण्यात आले. खैरगाव परिसरातील 22 गावातील युवकांनी या कबड्डी सामन्यांमध्ये सहभाग नोंदवून विजय चोरडिया यांना शुभेच्छा दिल्या.  या सामन्यासाठी  प्रथम बक्षीस 10000  द्वितीय 8000 तृतीय 6000 चतुर्थ 4000 आणि प्रत्येक सहभागी मंडळाला प्रोत्साहन पर बक्षीस  आणि स्मृतीचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खैरगाव भेदी ग्रामवासी आणि नीड  च्या  सदस्यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या