Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / नगर परिषद शाळा क्र ८...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

नगर परिषद शाळा क्र ८ वणी मध्ये विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरण पूरक श्री गणरायाचे हस्तशिल्प

नगर परिषद  शाळा क्र ८ वणी मध्ये विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरण पूरक श्री गणरायाचे हस्तशिल्प
ads images

वणी:- संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ७ सप्टेंबर  पासून घरोघरी तसेच गावागावात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले. सोबतच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण पूरक श्री गणेश उत्सव साजरा करण्या संदर्भातल्या सूचना सुद्धा निर्गमित करण्यात आल्या याच मार्गदर्शक सूचना सर्वसामान्या पर्यंत तसेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वणी नगर परिषद अधिनस्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा क्र ८ मध्ये नवोपक्रमांतर्गत शाळेचे मुख्याध्यापक  किशोर चौधरी यांनी विद्यार्थ्यांना स्वनिर्मित श्री गणरायाचे शिल्प तयार करण्या करीता प्रोत्साहित केले. तसेच मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना घरच्या घरी गणरायाची मूर्ती बनवण्यास आवाहन दिले.

सदर आव्हान विद्यार्थ्यांनी सक्षमतेने पूर्ण केले व पहिल्या वर्गापासून ते सातव्या वर्गापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी अप्रतिम व सुंदर श्री गणरायाचे शिल्प तयार करून शाळेमध्ये दिनांक ९ सप्टेंबर रोजी सादर केले. विद्यार्थ्यांच्या या कार्याचे विशेष कौतुक म्हणून सदर बाब ही कार्यानुभव विषयातील प्रात्यक्षिकामध्ये गृहीत धरून त्याचे गुणांकन विद्यार्थ्यांना करण्याबाबत मुख्याध्यापकांनी सर्व वर्ग शिक्षकांना सुचित केले तसेच याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील वर्गशिक्षक कु. नीलिमा राऊत, कु. किरण जगताप, कु. सुनीता जकाते,  देवेंद्र खरवडे,  अविनाश तुंबडे तसेच शिक्षक स्वयंसेविका कु. बोरवार यांनी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेचा नित्य उपक्रम म्हणून स्मायली देण्यात आले व सर्वांचे कौतुक करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात पर्यावरण पूरक विशेष करून मातीच्या मुर्त्यांचा वापर करण्या संदर्भात सूचना देऊन पर्यावरण संरक्षण करण्याचे महत्त्व याद्वारे पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रत्येक सण समारंभात पर्यावरणाचा निश्चितच विचार करून पर्यावरण पूरक सन समारंभ साजरे करनार असा निश्चय केला.

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

वणीतील बातम्या