Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी आगाराला नविन बसेस...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी आगाराला नविन बसेस त्वरीत द्या - मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

वणी आगाराला नविन बसेस त्वरीत द्या - मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

वणी : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे गाव महत्वपूर्ण शहर असून, वणी शहर हे वेकोलीच्या खदानी मुळे येथील बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात आहे. वणी आगारातील बहुतांश बसेस ह्या संपूर्ण खराब अवस्थेत आहे. बसेस खराब झाल्यामुळे रस्त्यामध्ये कुठेही बंद पडून बसमधील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.  महिलांना अर्धे तिकीट झाल्यामुळे वणी आगाराचे उत्पन्नही वाढलेले आहे, विद्यार्थीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात बसने ये- जा करतात. दोन महिन्यानंतर दिवाळी सारखा सण असून प्रवाशांचे येणे-जाणे फार मोठ्या प्रमाणात राहणार वणी आगारात ६ ते ७ बसेसवर ताडपत्री झाकलेली आहे. ह्या ताडपत्री टाकलेल्या बस त्वरीत बंद कराव्या.

 हवामान जर खराब झाले तर प्रवाशांचा जीव हा धोक्यात राहू शकतो तरी ताडपत्री टाकलेल्या बसेस त्वरीत बंद करण्यात याव्या व वणी आगाराला नवीन बसेस त्वरीत उपलब्ध करून देण्यात याव्या. अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष राजु धावंजेवार, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानघाटे, वणी विधानसभा भाऊसाहेब आसुटकर, यवतमाळ जिल्हा सरचिटणीस श्रीकांत हनुमंते, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने, सौ. अबिक्षा निब्रड यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्षा, सौ. सुमित्रा गोडे यवतमाळ जिल्हा महिला संपर्क प्रमुख, सौ. सुनिता काळे वणी तालुका महिला अध्यक्षा, व सौ प्रमिला चौधरी वणी शहर अध्यक्षा यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

वणीतील बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...