Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / शेतकरी विकास विद्यालय...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
ads images
ads images

स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिवस शिक्षक दिन साजरा केला जातो.

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर्  भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो.शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी  शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .विद्याथ्र्यानी शिक्षक दिवस दूपारच्या सुट्टीनंतर विद्यालयाच्या प्रांगणात मोठया उत्साहात साजरा केला .कार्यक्रमाची सुरुवात वर्ग दहाविच्या विद्यार्थीनी गायिलेल्या सुमधूर स्वागत गीतांनी झाली . त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री . शशांक मुत्यलवार व प्रमुख पाहूणे श्री . चिट्टलवार सर ;चामाटे सर ;नाकले सर यांना पुष्पगुच्छ देवून विद्यार्थ्यांन  स्वागत केले .

Advertisement

कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे यांनी शिक्षकांचे महत्व आणि समाजात असलेली शिक्षकांची गरज या विषयांवर विचार व्यक्त केले . तसेच विद्याथ्र्यांनी आपआपली भाषणे सादर केली .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेची सांस्कृतिक नायिका कु . स्नेहा निखार व आभार प्रदर्शन शाळेची शाळा नायिका कु . तन्वी वाघाडे यांनी पार पाडले शेवटी राष्ट्रगीतानी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Advertisement

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

झरी-जामणीतील बातम्या

झरी तालूका स्तरीय कबड्डी स्पर्धेत शेतकरी विकास विद्यालय मांगलीचा संघ विजयी

मुकुटबन : शेतकरी विकास विद्यालय मांगली विद्यालयाच्या १७ वर्ष वयोगटातील मुलीच्या संघाने तालूकास्तरीय कबड्डी स्पर्धेत...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...