Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / सोशल मिडीयाच्या आभासी...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर
ads images
ads images

महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला कपंनी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे युवा कार्यक्रमाचे आयोजन

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम घेण्यात आला . अध्यक्षस्थानी शशांक मुत्यलवार ;प्रमुख मार्गदर्शक अतिथि मुकूटबन ठाणेदार श्री . संतोष मनवर ;आर .सी.पी. एल . चे कार्यकारी अधिकारी संदिप उरकुडे ;एसआर मॅनेजर धरमेंद्र पात्रा व्यासपिठावर उपस्थित होते .

Advertisement

 सोशल मिडीया आणि युवा या विषयांवर बोलतांना मनवर साहेब म्हणाले की ' सोशल मिडीयामूळे जग जवळ आले आहे . दूरवरच्या माणसांचा माणसाशी संपर्क वाढला पण जवळचा दुरावत आहे . कमेंटस ' स्टेटस् ;लाईक्स ला अवास्तव महत्व दिले जात आहे . या गर्तेत युजर्स अडकत असून खासकर तरुणाई या गर्तेत अडकत असल्याने मानासिक आरोग्यासह स्वतःचे भविष्य ही काळवंडण्याचे धोके वाढत आहे .

Advertisement

फेसलेस चॅट आणि आभासी जीवन जगण्यामूळे ही वेळ तरूणाईवर येत आहे.खोटया माहीतीचा आधार घेवून सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याचा वापर केला जातो आणि असंख्य अशा सामाजीक भेद निर्माण करणाऱ्या अफवा पसरविल्या जातात यातून गैरप्रकार मोठी संकटे निर्माण होतात . त्यामूळे सोशल मिडीयाच्या आहारी किती गेले पाहिजे हे तरुणाईने लक्षात घेतले पाहीजे असे आपल्या विचारातून प्रतिपादन केले .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स . शिक्षक विलास चिट्टलवार यांनी केले .आभार प्रदर्शन संजय चा माटे यांनी पार पाडले .या कार्यक्रमाच्य  यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

झरी-जामणीतील बातम्या

झरी तालूका स्तरीय कबड्डी स्पर्धेत शेतकरी विकास विद्यालय मांगलीचा संघ विजयी

मुकुटबन : शेतकरी विकास विद्यालय मांगली विद्यालयाच्या १७ वर्ष वयोगटातील मुलीच्या संघाने तालूकास्तरीय कबड्डी स्पर्धेत...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...