आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हातात आलेले नगदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्यात यावी या करिता माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात वणी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील ९ मंडळात ३१ ऑगस्ट रोजी सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले नगदि पिक कापूस, सोयाबीन, तूर, इत्यादी पिके फुलोरा व फळधारणा अवस्थेत असताना झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे निर्गृडा,वर्धा, पैनगंगा,विदर्भ नदी व नाल्याला आलेल्या महापुरात नदी लगतच्या गावातील नदी काठावरील शेत पिकांत पुराचे पाणी जाऊन सोयाबीन, कापूस,तुर इत्यादी पिकात पाणी व गाळ साचल्या मुळे पाने गळून झाडे सुकत आहे.हातात आलेले पिक पुरहानी व अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे बॅंक, सहकारी पतसंस्था, खाजगी लोकांकडून बि-बियाने व शेत मशागती साठी घेतलेले कर्ज कसे फेडावे म्हणुन शेतात चिंताग्रस्त झाले आहे.
मंडळाचे ठिकाणी लावण्यात आलेले ऑटोमॅटिक वेदर स्टेशन वर अतिवृष्टी ६५ मि.मि.पेक्षा पाऊस कमी दाखविण्यात आल्याने शेतकरी नुकसान भरपाई करीता संभ्रमात आहेत.
अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजुनही नैसर्गिक आपत्ती नुकसान होऊन शेत पीक सव्हेक्षणास सुरवात झाली नाही. नोंद घेऊन शेतपीकाची मोक्का पाहणी करून सरसकट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचे सव्हेक्षण महसुल व कृषी विभागाच्या वतीने तात्काळ करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती मदत होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी अशी निवेदनातून मागणी केली आहे.
या निवेदनावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...