*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
Reg No. MH-36-0010493
वणी:- तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थाबता थांबेना. ऐन करीच्या दिवशी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान पठारपूर येथील सुनील भाऊराव उलमाले ३५ वर्ष यांनी रहाते घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.
सुनील उलमाले यांनी विषारी औषध प्राशन करताच घरच्या लोकांना माहित होताच त्यांनी त्यांना प्रथम कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वणी येथील ग्रामिण रूग्णालयात रात्री आठ वाजता दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
सुनील यांच्या कडे चार एकर शेती आहे.त्या सोबत त्यांनी चार एकर शेती ठेक्याने केली होती. सुनील यांनी ऐकाऐकी आत्महत्येचे पाऊल का उचलले हे कळू शकले नाही.
त्यांच्या निधनामुळे पठारपुर गावात शोककळा पसरली आहे. त्यांचे पश्चात पत्नी, दोन लहान मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...