Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *प्रोत्साहन पर निधीसाठी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*प्रोत्साहन पर निधीसाठी प्रमाणीकरण करा* *337शेतकरी प्रतीक्षेत. सात सप्टेंबर पर्यंत सुविधा*

*प्रोत्साहन पर निधीसाठी प्रमाणीकरण करा*    *337शेतकरी प्रतीक्षेत.  सात सप्टेंबर पर्यंत सुविधा*

*प्रोत्साहन पर निधीसाठी प्रमाणीकरण करा*

*337शेतकरी प्रतीक्षेत.सात सप्टेंबर पर्यंत सुविधा*  

     ✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

वणी  :- प्रोत्साहन पर निधीसाठी पात्र असूनही  आधार प्रमानीकरणामुळे  शेतकरी निधीच्या प्रतीक्षेत आहे.  या शेतकऱ्यांना आधार प्रमानीकरण  करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून ७ सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करता येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत  प्रोत्साहन  लाभाची घोषणा शासनाने केली आहे.  नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.  जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर निधी मिळाला आहे . मात्र अनेक कारणाने आधार प्रमाणीकरण न झाल्याने वणी  विभागातील अनेक शेतकरी वंचित आहे.  यामध्ये यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक 199 ,बँक ऑफ बडोदा 3 ,बँक ऑफ महाराष्ट्र 13 , सेंट्रल बँक 24 ,एचडीएफसी बँक 7, आयडीबीआय बँक 11, इंडियन बँक 16 , भारतीय स्टेट बँक 39 ,  युनियन बँक 3 ,विदर्भ कोकण ग्रामीण बँक 22 ,असे एकूण 337 शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना निधी मिळावा यासाठी सहकार विभागाने आधार प्रमानी करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. सात सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करता येणार आहे योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करावे आणि योजनेचा लाभ घ्यावा पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करा अशी सूचना सर्व बँकांना जिल्हा निबंधक  कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहे. तरी वणी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन वणीचे सहाय्यक निबंधक सचिनकुमार कुळमेथे  यांनी शेतकऱ्यांना केले आहे

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

वणीतील बातम्या