Home / यवतमाळ-जिल्हा / विधानसभा निवडणुकीच्या...

यवतमाळ-जिल्हा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युवकांचा पक्ष प्रवेश.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युवकांचा पक्ष प्रवेश.
ads images
ads images

वणी/ प्रतिनिधी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) युवकांचा मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश सुरू झाला आहे. महाराष्ट्राच्या युवकांना मनसेच्या विचारधारेची आकर्षण वाटू लागल्यामुळे ते पक्षात सामील होत आहेत. वणी शहरातील असंख्य युवकांनी पक्षनेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.   

Advertisement

विविध क्षेत्रांतील युवकांनी मनसेत आपली निष्ठा दाखवली. उंबरकर यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले आणि  त्यांच्यावर विश्वास ठेवून पक्षाच्या ध्येयधोरणांना समर्पित राहण्याचे आवाहन केले. 

Advertisement

हजारोंच्या संख्येने युवकांनी मनसेच्या झेंड्याखाली सामील होऊन आपल्या निष्ठेचा संदेश दिला. या युवकांच्या सहभागामुळे आगामी निवडणुकीत मनसेची ताकद अधिक वाढणार आहे. 

याप्रसंगी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहर उपाध्यक्ष मयूर गेडाम, विलन बोदाडकर,  विठ्ठल हेपट, आकाश काकडे,  सचिन बोढे, हिरा गोहोकार,  विजय चोखारे, नरेश शेंडे, मयूर पिदूरकर, बादल धांडे, आशिष बोबडे, मनोज बघवा, प्रतीक गौरकार, अनिकेत चिकटे, गणेश गोहोकार, नीरज बोरकुटे, राजू चौधरी, राजू विचू, निखिल खाडे, मंगेश ढेंगळे, हिमांशू बोहरा, सुरज काकडे, धीरज बघवा, यावेळी पदाधिकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

महाराष्ट्रातील युवकांमध्ये प्रचंड ताकद आहे, आणि ही ताकदच राज्याच्या विकासासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मनसे युवकांना संधी देऊन त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे, ज्यामुळे ते राज्याच्या विकासात सक्रिय भूमिका निभावू शकतील.

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

वणी शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

वणी:- वणीत दिनांक 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक...

कलावती बांदुरकर यांनी दाखविली शेतकरी न्याय यात्रेला हिरवी झेंडी.

वणी प्रतिनिधी - खासदार प्रतिभाताई धानोरकर, व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर, युवक,...

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय ओबीसी महाअधिवेशन पंजाब येथील अमृतसर येथे संपन्न

यवतमाळ : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन पंजाब येथील अमृतसर येथे ७ ऑगस्ट रोजी संपन्न झाले. दिवसभर...