Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / झरी जामनी तालुका गणित...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

झरी जामनी तालुका गणित अध्यापक मंडळाची कार्यकारीणी गठीत

झरी जामनी तालुका गणित अध्यापक मंडळाची कार्यकारीणी गठीत
ads images

अध्यक्षपदी एस. के. परचाके सर तर सचिवपदी एस. पी. पोटरकर सरांची निवड

झरी: दिनांक 4 ऑगस्ट 2024 ला मातोश्री पुणकाबाई आश्रम शाळा मुकुटबन येथे झालेल्या गणित  शिक्षकांच्या सहविचार सभेत झरी जामनी तालुका गणित अध्यापक मंडळाची  कार्यकारिणी निवडण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा मंडळाचे अध्यक्ष अभय पारखी तर प्रमुख अतिथी म्हणुन  माजी अध्यक्ष विनोद संगीतराव,माजी  सचिव विजय विसपुते, शालेय पतसंस्थेचे अध्यक्ष नीरज डफळे, महादेव भोंग,भारत गारघाटे, सचिन ढोके, विनोद जेणेकर,संजय देवाळकर हे उपस्थित होते.   विजय विसपुते यांनी प्रास्ताविकातुन गणित मंडळाची वाटचाल,राबविण्यात आलेले उपक्रम,गणित मंडळाची भूमिका,तालुका कार्यकारिणीची जबाबदारी याबद्दल माहिती दिली.विनोद संगीतराव  यांनी गणित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पातळीवर जावून नावीन्यपूर्ण पद्धतीने  शिकवून त्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.अभय पारखी यांनी अध्यक्षीय भाषणातून गणित मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या विविध परीक्षेबाबत माहिती देऊन सदर परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी बसविण्यात यावे असे सांगितले.याप्रसंगी नीरज डफळे,यस. के. परचाके यांनीही मार्गदर्शन केले.  यावेळी झरी जामनी तालुका गणित अध्यापक मंडळाची कार्यकारणी घोषित करण्यात आली यामध्ये

अध्यक्ष म्हणून एस. के. परचाके सर उपाध्यक्ष विजय राजूरवार कु.मीनल पामपट्टीवार, सचिव  एस. पी. पोटरकर, सहसचिव शशांक मुत्यलवार व सुनील कोंगरे,कोष्याध्यक्ष डी. झेड. विधाते,प्रसिद्धी प्रमुख रवि थेरे,महिला प्रतिनिधी कु. प्रियंका धोंगडे, कु शुभांगी लिखितकर,सदस्य विनोद संदर्लावार,प्रशांत कुपट, प्रवीण कोहपरे, हरीश कन्नाके, किशोर द्यावर्तीवार .कार्यक्रमाचे संचालन विपीन वडके से यांनी केले तर आभार प्रदर्शन पोटरकर सर  यांनी केले.

ताज्या बातम्या

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* 26 December, 2024

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध*    *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* 26 December, 2024

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी*

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-देशाचे...

वणी येथे लोहार समाजाचा वधुवर परिचय मेळावा संपन्न. 26 December, 2024

वणी येथे लोहार समाजाचा वधुवर परिचय मेळावा संपन्न.

वणी:- लोहार समाज संघटना वणीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा २१ व २२ डिसेंबर रोजी तिरुपती मंगल कार्यालय येथे...

*जाता जाता जिल्हाधिकारी दैने नी दिला अहेरी नगरसेवकांना जोरका झटका. ९ नगसेवक अपात्र 25 December, 2024

*जाता जाता जिल्हाधिकारी दैने नी दिला अहेरी नगरसेवकांना जोरका झटका. ९ नगसेवक अपात्र

*जाता जाता जिल्हाधिकारी दैने नी दिला अहेरी नगरसेवकांना जोरका झटका. ९ नगसेवक अपात्र* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...