Home / यवतमाळ-जिल्हा / धनगर समाजाला एसटी आरक्षण...

यवतमाळ-जिल्हा

धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळणे साठी महाराष्ट्र सरकारने योग्य ती पावले उचलावीत- मा प्रवीण काकडे

धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळणे साठी महाराष्ट्र सरकारने योग्य ती पावले उचलावीत- मा प्रवीण काकडे
ads images
ads images
ads images

मा प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांनी केली प्रसिद्धी पत्रकाद्वारे शासनाला मागणी

यवतमाळ:नुकताच सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणात वर्गवारी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे गेल्या कित्येक वर्षे झाली धनगर समाज एसटी आरक्षण मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे परंतु त्यामध्ये यश मिळाले नाही परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार महाराष्ट्र शासनाने त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी मा प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे... काकडे पुढे म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामुळे धनगर समाजाचे आशा पल्लवित झाल्या असून धनगर समाजाला एसटी आरक्षण चे सवलती मिळणेस अडचण नाही त्यामुळे शासनाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत सर्व वंचित आरक्षणाचा समप्रमाणात लाभ मिळु शकेल यासाठी वर्गवारीत उपवर्ग वारी करणेचा राज्यांना मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे झाला आहे त्यातच एससी प्रवर्गात ५९ जातींचा समावेश आहे त्यांना राज्यात 13 टक्के आरक्षण लागू आहे तर एसटी प्रवर्गात ४७ जातीना ७ टक्के आरक्षण आहे ओबीसींच्या एनटीसी उपवर्गवारीत ३.५ टक्के आरक्षण येणारया धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेशाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला पाहिजे महाराष्ट्र सह देशात २२राज्यांनी आरक्षणाची  ५०  टक्के ची मर्यादा ओलांडली आहे सध्या महाराष्ट्रात मागासवर्गीय चे ५२ टक्के आरक्षण लागू असुन त्यात आर्थिक दृष्ट्या कमजोर वर्गाचं ईडबलयुस १० टक्के आणि मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण मिळविल्यास ही टक्केवारी ६२ चे आसपास जाते महाराष्ट्र सह देशात ११ राज्यांनी ओबीसी मध्ये उपवर्ग वारी केलेली आहे राज्यात ओबीसीच आरक्षण १९ टक्के असुन त्यात वर्गवारीत इतरांच ८ ते ११ टक्के मिळुन हे आरक्षण २७ ३०ते टक्क्यांवर जातं मागासवर्गीय बेरीज केली तर ३० आणि २० टकके असे मिळून ५०टकके आरक्षण होते याशिवाय २ टक्के आरक्षण विशेष मागास प्रवर्गासाठी आहे ते फ्लोरिंग स्वरूप च आहे राज्यात ५० टकके  आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे वरीलप्रमाणे विचार केला तर धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळणे आवश्यक आहे  तरी धनगर समाजाला अनुसूचित जमातीत वेगळी वर्गवारी केल्यास धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ घेता येईल अशी मागणी प्रवीण काकडे यांनी केली आहे.

Advertisement

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...