Home / यवतमाळ-जिल्हा / विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

यवतमाळ-जिल्हा

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन केलं सन्मानित

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन  केलं सन्मानित
ads images
ads images
ads images

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचा स्तुत्य उपक्रम

यवतमाळ:ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली शाखा पिंपरी चिंचवड येथे शनिवारी दिनांक २७-७-२४ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमास १६५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.या प्रसंगी  भोसरी पुणे येथील आमदार मा महेश लांडगे . यांचा सत्कार करताना मा मा प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कै लक्ष्मण जगताप माजी आमदार यांचे बंधू मा शंकरशेठ जगताप पिंपरी चिंचवड व्याख्याते शरद करणवर प्रा डॉ विठोबा तळे सुनील शेंडगे राज्य उपाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व हनुमंतराव दुधाळ राज्य उपाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ माजी नगरसेवक राजू दुर्गे गजानन वाघमोडे अध्यक्ष अहिल्यादेवी प्रतिष्ठान रुपीनगर अरुण पाडुळे सुर्यकांत गोफणे अंकुश भांडं मुकुंद कुचेकर व्यंकटराव वाघमोडे मधुकर लबाते सौ विना सोलवनकर संतोष  वाघमोडे महेंद्र दडस आशा काळे अजय दुधभाते नाना शिंदे उद्योगपती रेखा दुधभाते काळुराम कवितके डॉ सोमनाथ सलगर डॉ भानुदास कुलाळ   गोविंद वलेकर मधुकर लबाते प्रतिभा काळे राजु धायगुडे अजित चौगुले सदाशिव पडळकर उपस्थित होते.प्रास्ताविक महावीर काळे यांनी केले आभार यशोदा नायकवडी अध्यक्षा युवती आघाडी यांनी मानले   सौ सोना गडदे अध्ययक्षा महिला आघाडी हिराकात गाडेकर अध्यक्ष युवक आघाडी सुनील बनसोडे अध्यक्ष मराठवाडा विभाग नवनाथ देवकाते संजय नायकवडी जिल्हा अध्यक्ष पुणे जिल्हा बाळासाहेब कारंडे संजय कवितके सौ पल्लवी मारकड संतोष पांढरे अध्यक्ष  सचिन शिंदे रोहिदास पोटे दादा दोलताडे  बाळासाहेब यमगर  रणजित गोरड शिवाजी गलांडे अशोक शेंडगे काका मारकड समाधान सोनवलकर सतिश पाटील सचिन कोपनर सुरेखा जानकर सौ नंदा करे व विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...