Home / यवतमाळ-जिल्हा / अपंग व्यक्तींला दिला...

यवतमाळ-जिल्हा

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.
ads images
ads images

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना तिन चाकी सायकल भेट देऊन त्याला आधार दिल्या मुळे,

Advertisement

गोकुळ नगर येथील रहिवासी यांनी विजय चोरडिया यांचे आभार मानले.

प्रकाश बाबुलाल भोयर यांना आधि पासून पोलिओ हा आजार होता, त्यातच त्याचा अपघात झाला. त्याच्या पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली.परंतू शस्त्रक्रीया बरोबर न झाल्याने त्याला अपंगत्व आले.त्याला चालता फिरता येत नव्हते. हि बाब त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी विजय चोरडिया यांच्या लक्षात आणून दिली.

विजय चोरडिया यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन त्यांना तिन चाकी सायकल भेट देऊन त्याला सहकार्य केले.

विजय चोरडिया यांच्या या कार्याची दखल घेऊन गोकुळ नगर येथील रहिवाशांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी विशाल दुधबळे,पैजन शेख, कानिफनाथ गुरूदेव सेवा मंडळ गोकुळ नगर चे अध्यक्ष नंदु गधाईकर, सदस्य देवराव आतमंगल, हनुमान गदाइकर, विठ्ठल मोर, मारूती मोरे, आकाश महाकुलकार, विनोद भगाडे, शंकर घोगरे,विजय मोरे, दिपक मोरे,नागेश आतमंगल, विजय गवते, संजय भिसे,लाला भिसे,राजू घोगरे, बापुराव घोगरे, मंगेश घोसरे,यासह गोकुळ नगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

वणी शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

वणी:- वणीत दिनांक 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युवकांचा पक्ष प्रवेश.

वणी/ प्रतिनिधी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) युवकांचा मोठ्या संख्येने...

कलावती बांदुरकर यांनी दाखविली शेतकरी न्याय यात्रेला हिरवी झेंडी.

वणी प्रतिनिधी - खासदार प्रतिभाताई धानोरकर, व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर, युवक,...