Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / कलेला सामाजिकतेची किनार...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.
ads images
ads images

 वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा मारेगांव तालुक्याचा सुपरस्टार कलाकार डाॅ. विनोदकुमार हा जीवनाचा खडतर मार्गाने चालत आपल्या अंगी असलेल्या कलेच्या माध्यमातून जीवनाचा गुळगुळीत डांबर रस्ता बनविणारा डाॅ. विनोदकुमार  आज कलेला कमर्शियल उद्देशाने घेऊन सेलिब्रिटी जीवन जगतोय, आज घडीला अंगी असलेल्या कलेला सामाजिकतेची किनार असल्याने समाजाती अनिष्ट प्रथा शेतकरी समस्या, आमचे शैक्षणिक धोरण, राजकीय चुकीच्या धोरणाचा समाचार घेत आसुड ओढण्याचा प्रयत्न करित व्यवस्थेला जाग करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याने डाॅ.  विनोदकुमार सदाशीव आदे सर्वसामान्य नागरीकात प्रसिद्ध आहे, आज २६ जुलैला त्यांचा जन्मदिवस असून त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी उपेक्षा त्याच चाहते मनोमन करित आहे .

Advertisement

     रांगोळीकार, चित्रकार, मुर्तिकार, शिल्पकार,गितकार, पटकथाकार, नकलाकार, कवी, लेखक, पत्रकार, शंभर पेक्षा जास्त कला असलेले डाॅ. विनोदकुमार आदे हे एक हळव्या मनाच व्यक्तीमत्व असून ते आई वडीलाची सेवा सुद्धा श्रावणबाळा सारखा करीत आहे. आज च्या परिस्थिती केवळ आईवडीलाच्या प्रति प्रेमाचा देखावा करणारे असंख्ये अपत्ये समाजात आहे मात्र त्यापैकी अनेकाची म्हातारे आईवडिल वृद्धाश्रमात जीवन कंठत आहे. मात्र डाॅ. विनोदकुमारचे वडील कॅन्सरसारख्या भयंकर आजाराचा सामना उपराजधानीतील रुग्नालयात करित असताना वडीलांसाठी सर्व कार्यक्रमे रद्द करून वडिलाच्या प्रकृतीवर डोळ्यात तेल टाकून सुश्रृशा करणारे डाॅ. विनोदकुमार खऱ्या अर्थाने आमचा श्रावण ठरतोय अशा शतकी कला अंगी असणार्‍या डाॅ. विनोदकुमार आज आजारी वडीलाच्या  सेवेत रुजु असून त्याला अंगी असणारी कला स्वस्थ बसू देत नाही. तो वेळेत वेळ काढून ठरलेले कार्यक्रम सादर करून कार्यक्रम संपताच आजारी वडीलाच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवण्यासाठी नागपूर गाठतोय अशा हळव्या आईवडील प्रेमी कलाकार यांच्या कला व वडीला प्रती असलेल्या आपुलकीला सलाम.

वडिलाप्रति कृत्यज्ञता व त्यांच्या बलिदानाचे उपकार बाळगत आॅगष्ट महीण्यात डाॅ. विनोदकुमार आदे यांचा दुसरा काव्य संग्रह प्रकाशित होणार आहे

काव्य संग्रहाचे नाव बाप असून पहीले, काव्य संग्रह टुकार हे प्रकाशित आहे.

जर बालपणी आई वडीलांनी उन, वारा, पाऊस, पाणी, व आग यापासून लेकराच संरक्षण केल नसत, शाळेत नाव नोंदवल नसत तर मी हुशार झालो नसतो. त्याच्या कार्याची प्रचिती बाप ह्या काव्य संग्रहात प्रत्येक कवितेत रसिकांना पाहावयास मिळणार आहे. 

आई वडीलाच्या प्रेमातून शिकवणीतून आज कलाक्षेत्रात उत्कर्षाचा झेंडा लावणारे डाॅ. विनोदकुमार  यांचा जन्मदिवसा निमित्त हार्दिक सदिच्छा .

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणीतील बातम्या

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणी शहराच्या इतिहासात भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन, शहराच्या एका भागात भरवून पूर्ण वणी शहर एकत्र करणारे विजय चोरडिया.

वणी:- बैलपोळा हा सण अतिशय उत्साहात संपूर्ण देशात आनंदाने साजरा करण्यात आला. तसेच लहान मुलांचा ताना पोळा हा सर्वत्र...