Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / रंगकाम करताना खाली...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.
ads images

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

Advertisement

शहरातील रंगारीपुरा येथील रहिवासी बंडू तुकाराम खोब्रागडे वय ५० वर्ष असे मृतकाचे नाव आहे. ते कलरचे काम करीत होते.  ते आकाश उईके या ठेकेदाराकडे कामावर होते, आज दिनांक २५ जुलै रोजी सकाळी ते छोरिया लेआऊट मधिल विनायक अपार्टमेंट मध्ये तिसऱ्या मजल्यावर कलर मारण्याचे काम करीत असताना  बिल्डिंग वरून खाली पडल्याने त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

Advertisement

शवविच्छेदना नंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. बंडू यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

बंडू यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

वणीतील बातम्या