Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वर्धा नदीला महापूर...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वर्धा नदीला महापूर धानोरा गडचांदूर मार्ग बंद, अनेक गावाचे संपर्क तुटले, नदीकाठी वाहणांची रांगच - रांग

वर्धा नदीला महापूर धानोरा गडचांदूर मार्ग बंद, अनेक गावाचे संपर्क तुटले, नदीकाठी वाहणांची रांगच - रांग
ads images
ads images

घुग्घूस - गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाची झळ लागली असून वर्धा नदीला महापूर आलेला आहे

Advertisement

यामुळे धानोरा - गडचांदूर मार्गांवरील पुल नदीच्या पाण्याखाली बुडाल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे

नदीच्या दोन्ही बाजूला ट्रॅक हायवा सारख्या वाहनांची रांगच - रांग लागलेली आहे या वाहनवरील चालक व मदतनीस हे या पुरात अडकल्याने त्यांना खाण्या पिण्याचा मोठा त्रास भोगावा लागत आहे

नदी परिसरातील अनेक गावाना पुराचा फटका बसल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे

 

नदी परिसरात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना होऊ नये याकरिता घुग्घूस पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांनी पूल परिसरात पोलिसांची तैनाती शुरु केली आहे

 

सदर पुलाची उंची अगदी कमी असल्याने सदर पूल हा वारंवार बंद पडत असतो गेल्या पावसाळ्यात हा पूल सात वेळा बंद झाला होता नागरिकांना वारंवार होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी सदर पुलाची उंची वाढविण्याची मागणी काँग्रेस नेते सैय्यद अनवर यांनी केली आहे

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणीतील बातम्या

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणी शहराच्या इतिहासात भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन, शहराच्या एका भागात भरवून पूर्ण वणी शहर एकत्र करणारे विजय चोरडिया.

वणी:- बैलपोळा हा सण अतिशय उत्साहात संपूर्ण देशात आनंदाने साजरा करण्यात आला. तसेच लहान मुलांचा ताना पोळा हा सर्वत्र...