Home / यवतमाळ-जिल्हा / देशाची अर्थव्यवस्था...

यवतमाळ-जिल्हा

देशाची अर्थव्यवस्था स्थिर व प्रगतीपथावर ठेवणारा अर्थ संकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

देशाची अर्थव्यवस्था स्थिर व प्रगतीपथावर ठेवणारा अर्थ संकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे
ads images
ads images

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा सातवा अर्थसंकल्प

वणी :मोदी सरकारने त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आज (दि.२३) ला सादर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा सातवा अर्थसंकल्प आहे. नवा अर्थसंकल्प पीएम मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्रावर आधारित आहे. या अर्थसंकल्पाचे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी स्वागत केले आहे.

Advertisement

जगात अनेक देशांची अर्थव्यवस्था अस्थिर असताना भारत देशाची अर्थव्यवस्था स्थिर व प्रगतिशील ठेवण्याचा आणि विकसित भारताकडे नेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने या अर्थसंकल्पातून केला आहे. सोबतच गरीब, शेतकरी, महिला व युवक यांच्या विकासासाठी व सक्षमीकरणासाठी अर्थसंकल्पातून विशेष लक्ष दिले आहे.

या अर्थसंकल्पात देशाची आर्थिक स्थिती प्रगतीपथावर व स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे व सोबतच विकसित भारताकडे वाटचाल होत असल्याचे या अर्थ संकल्पातून दिसून येते. गरीब, शेतकरी, महिला व तरुणासाठी हा अर्थसंकल्प आहे, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त MSP देण्याचा प्रयत्न आहे, कृषी साठी १ लाख ५२ हजार कोटींची तरतूद, शेती व शेतकऱ्यांसाठी भरीव योजना, नैसर्गिक शेती वाढविण्यावर भर, शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार, कर प्रणालीत नविन बदल करुन सामान्य व मध्यम करदात्यांना दिलासा दिला आहे. ३० लाख तरुणांना रोजगार देणार, एक कोटी तरुणांसाठी इंटर्नशिप योजना, शिक्षण, रोजगार, कौशल्य विकासावर भर यासाठी भरीव तरतूद, गरीब व मध्यम वर्गासाठी घरांची तरतूद, महिला व रोजगार सक्षमीकरणासाठी विशेष तरतूद, आदी घोषणा सामान्य जनतेसाठी आशादायी आहेत.

याप्रकारे हा अर्थसंकल्प सर्व क्षेत्रातील जनतेची आर्थिक स्थिती प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प असल्याचे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले आहे.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

वणी शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

वणी:- वणीत दिनांक 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युवकांचा पक्ष प्रवेश.

वणी/ प्रतिनिधी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) युवकांचा मोठ्या संख्येने...

कलावती बांदुरकर यांनी दाखविली शेतकरी न्याय यात्रेला हिरवी झेंडी.

वणी प्रतिनिधी - खासदार प्रतिभाताई धानोरकर, व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर, युवक,...