Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / कोल्हापुरातील विशाळगडावरील...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

कोल्हापुरातील विशाळगडावरील झालेल्या हिंसाचारअत्याचराविरोधात तात्काळ करवाई करा, शानु सिद्दिकी

कोल्हापुरातील विशाळगडावरील  झालेल्या हिंसाचारअत्याचराविरोधात तात्काळ करवाई करा, शानु सिद्दिकी
ads images
ads images

घुग्घुस येथील दि.१९ जुलै रोजी एआयएमआयएम (AIMIM) पक्षाचे शहर अध्यक्ष शानु सिद्दिकी ने घुग्घुस पोलीस निरीक्षक मा.श्याम सोनटक्के निवेदनातून मागणी केले की,नुकत्याच दि.१४/०७/२०२४ रोजी झालेल्या कोल्हापूर जिल्यातील विशाळगड परिसरात अतिक्रणाच्या नावाखाली नियोजनबद्ध पद्धतीने विशाळगडावरील मस्जिद आणि दर्गाह शरीफवर जमावाने केलेल्या हिंसाचार, जाळपोळ तसेच स्थानीक गजापुर गावात मुस्लिम लोकांच्या घरावर आत्मघाती हल्ले,लहान मूल,महिलांवर अत्याचार या सर्व घटनेचा आम्हीं जाहीर निषेध करतो. कारण विशाळगड आणि तेथील समस्याचें काही प्रकरण हे न्यायालयात प्रलंबित असून त्यावर कोणत्याच प्रकारचे अंतिम निर्णय झालेले नसून.अशा परिस्थितीत जमावाला हिंसांचारासाठी प्रोत्साहित करणे त्या परिसरातील विशेषतः मुस्लिम लोकांवर हल्ले करने त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करने ही घटना पुरोगामी असलेल्या महाराष्ट्र राज्याला काळीमा फासणारी असून ही घटना महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक तणाव निर्माण करणारी आहे. त्यामुळे तात्काळ या घटनेची नोंद घेऊन या अत्याचारात सहभागी असलेल्या आणि या जमावाला हल्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्ती अथवा संघटनेवर तत्काळ करवाई व्हावी. तसेच विशाळगड जवळ असणाऱ्या गजापूर या मुस्लिम वस्तीवर जमावाकडून करण्यात आलेल्या जीवघेणा हल्लातील दोषींवर तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच या नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या विशाळगड मधील मशिद व दर्गाशरीफ तसेच गजापूर गावातील मुस्लिम लोकांवर व त्यांच्या मालमत्तेची तोडफोड, जाळपोळ याची नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत शासनाकडून तात्काळ देण्यात यावी.

Advertisement

तसेच विशाळगडावरील मस्जिद आणि त्या परिसराला पोलिस संरक्षण देण्यात यावे. याप्रसंगी शहर अध्यक्ष (AIMIM) शानू सिद्दीकी, सोहेल शेख, साहिल शेख, मानू सिद्दीकी, फैजान शेख, समीर शेख, शकील शेख, गौस सिद्दीकी, अनीश शेख, शहजाद खान, तौफीक शेख इत्यादी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणीतील बातम्या

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणी शहराच्या इतिहासात भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन, शहराच्या एका भागात भरवून पूर्ण वणी शहर एकत्र करणारे विजय चोरडिया.

वणी:- बैलपोळा हा सण अतिशय उत्साहात संपूर्ण देशात आनंदाने साजरा करण्यात आला. तसेच लहान मुलांचा ताना पोळा हा सर्वत्र...