Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *अदाणी फाउंडेशन व ग्रामपंचायत...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*अदाणी फाउंडेशन व ग्रामपंचायत यांच्या संयूक्त विद्यमानाने वृक्ष लागवडी पासून विकास कार्यक्रम अंतर्गत वृक्षारोपण*

*अदाणी फाउंडेशन व ग्रामपंचायत यांच्या संयूक्त विद्यमानाने वृक्ष लागवडी पासून विकास कार्यक्रम अंतर्गत वृक्षारोपण*
ads images

*अदाणी फाउंडेशन व ग्रामपंचायत यांच्या संयूक्त विद्यमानाने वृक्ष लागवडी पासून विकास कार्यक्रम अंतर्गत वृक्षारोपण*

Advertisement

✍️राजू गोरे

Advertisement

  शिरपूर

शिरपूर:-वणी तालूक्याती येनाडी आणि चनाखा गावांत 17/ 7 /24 ला अदाणी फाउंडेशन आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड संकल्पने अंतर्गत घनदाट 2000 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.  ह्या झाडांमुळे येथील वातावरण सुधारून जैवविविधता वाढेल आणि पर्यावरणास हातभार लागेल.ह्या वृक्षारोपण कार्यक्रमात गावातील सरपंच, उपसरपंच , शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी उत्साहाने सहभाग घेतला. ह्या दोन्ही ठिकाणी मिळून 2000  वृक्षारोपण करण्यात आले, त्यात विविध प्रकारची प्रजातीचे झाडे लावण्यात आले असून खूप मोठे, मध्यम व लहान वाढवणारे झाडे समाविष्ट आहे. ज्यामुळे येथील निसर्गाच्या संवर्धनाला मोठी चालना मिळेल.कार्यक्रमाला अदाणी फाउंडेशनचे CSR व्यवस्थापक - कुणाल तडस आणि दिलासा प्रतिनिधी सुमित दहीकर  तसेच गावकरी महीला पूरूष मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यांच्यासह इतर उपस्थितांनीही या कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले आणि स्थानिकांच्या सहभागाचे कौतुक केले.ह्या संयुक्त उपक्रमामुळे येनाडी आणि चनाखा गावांचे भविष्यातील पर्यावरणीय स्वास्थ सुधारण्यास मदत होईल, असे मत सर्वांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

वणीतील बातम्या