Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मांगली येथील वार्ड...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मांगली येथील वार्ड क्रमांक 2 मधील रहिवासी विजय काकडे यांच्या घरासमोरील रस्ता झाला चिखलमय

मांगली येथील वार्ड क्रमांक 2 मधील रहिवासी विजय काकडे यांच्या घरासमोरील रस्ता झाला चिखलमय
ads images

ग्रामपंचायत मांगली प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरी सुविधांचा अभाव, रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याची मागणी

झरी: तालुक्यातील ग्रामपंचायत मांगली येथील वार्ड क्रमांक 2 येथील रहिवासी विजय काकडे यांच्या घरासमोरील रस्ता झाला हा संपूर्णपणे चिखलमय झाला आहे त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणे तसेच दळणवळण करणे कठीण झाले आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू आहे आणि पावसाची रिपरिप सतत पहायला मिळत आहे . सतत येणाऱ्या पावसामुळे विजय काकडे यांच्या घरासमोरील रस्ता हा चिखलाने माखला आहे त्यामुळे विजय काकडे आणि त्यांच्या परिवाराला तसेच गावातील नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.सदर रस्ता हा कच्चा रस्ता आहे,या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करून पक्का रस्ता बनवावा यासाठी विजय काकडे यांनी ग्रामपंचायत मांगली येथील सरपंच आणि सचिव यांना खूप वेळा निवेदन देऊन मागणी केली तरी सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाने यांची गंभीर दखल न घेता या रस्त्याकडे दुर्लक्ष केले. जर ग्रामपंचायत मांगली ने पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले असते तर आज ही समस्या निर्माण झाली नसती. ग्रामपंचायत मांगली प्रशासनाने त्वरित दखल घेऊन पक्का रस्ता बनवून द्यावा अशी मागणी विजय काकडे सह वार्ड क्रमांक 2 मधील नागरिकांनी  यावेळी केली आहे.

Advertisement

Advertisement

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

झरी-जामणीतील बातम्या

शेतकरी विकास विद्यालयाच्या ग्रंथालयाला पुस्तक संच भेट

झरी :मांगली येथील श्री.विलास कसोटे यांचा एकुलता एक मुलगा दिवंगत कुणाल विलास कसोटे बारा वर्षापूर्वी मरण पावला होता...

झरी तालुक्यात पीकविमा कंपनी प्रतिनिधी कडून शेतकऱ्यांची लूट

झरी :निसर्गाच्या लहरीपणामुळे झरी तालुक्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.खरीप...

उमेद संघटनेच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन

झरीजामणी :उमेद संघटनेच्या एकमेव प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे दिनांक ३ आक्टोंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन...