Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / सरस्वती माध्यमिक विद्यालय...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

सरस्वती माध्यमिक विद्यालय मुकुटबन येथे शालेय मंत्रिमंडळ स्थापन

सरस्वती माध्यमिक विद्यालय मुकुटबन येथे शालेय मंत्रिमंडळ स्थापन
ads images
ads images

झरी: तालुक्यातील सरस्वती माध्यमिक विद्यालय मुकुटबन येथे दिनांक 13 जुलै 2024 रोज शनिवारला शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले.लोकशाही पद्धतीने गुप्त मतदान घेऊन मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली शाळा नायक, क्रीडा नायक,सांस्कृतिक नायक, स्वच्छता नायक, वाचनालय नायक यांची गुप्त मतदान पद्धतीने निवड घेण्यात आली.यात शाळा नाईक राणी दिनेश बरडे वर्ग 10 वा , क्रीडा नाईक भाग्यश्री सुनील पारखी वर्ग 10 , क्रीडा नायक मुले हिमांशू प्रमोद गौरी वर्ग 9 , सांस्कृतिक नायक दुर्गा सुखदेव लोन गाडगे वर्ग दहावा, व्यसनमुक्ती नायक पुनम राजू बाचले वर्ग दहावा, वाचनालय प्रमुख उजमा बिलाल कुरेशी वर्ग दहावा, स्वच्छता नायक अंतरा शंकर झाडे वर्ग दहावी हे निवडून आले तर वर्ग प्रमुख मुली वर्ग आठवा दिव्यांनी चंद्रशेखर वरारकर, वर्ग नववा अनन्या संदीप ढोले वर्ग दहावा स्वाती पोषट्टी आसावार,वर्ग नायक मुले वर्ग आठवा अंकित प्रमोद गौरी,वर्ग नववा जगन्नाथ दादाजी धोबे,वर्ग दहावा आर्यन कवडू बुट्टे निवडून आले.

Advertisement

अशाप्रकारे 2024- 25 या  सत्रासाठी शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री अविनाश पुनवटकर सर तर मतमोजणी अधिकारी म्हणून सुनील ढाले सर यांनी काम केलं.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

झरी-जामणीतील बातम्या

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...