Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / अरूणराव माधमशेट्टीवार...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

अरूणराव माधमशेट्टीवार यांचे मरणोपरांत देहदान.

अरूणराव माधमशेट्टीवार यांचे मरणोपरांत देहदान.
ads images
ads images

वणी:- आज अनेक रूग्णांना मानवी शरीराच्या अवयवांची आवश्यकता असते परंतु कधी आर्थिक परिस्थिती कधी उपलब्धता नसल्यामुळे रुग्णांचे वेळेवर उपचार होत नाही. त्यामुळे प्रत्येक मनुष्याने मरणोपरांत देहाचे दान केल्यास निश्चितच मानवी जन्म सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही.

Advertisement

देहदान हे श्रेष्ठ दानव अशी भावना व्यक्त करून वणी येथील सेवानिवृत्त प्राध्यापक अरुणराव माधमशेट्टीवार, ८४ वर्ष यांच्या देहाचा अंत्यसंस्कार करण्याऐवजी मृतदेह चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात दान करण्यात आला. यवतमाळ अर्बन बँकेचे संचालक प्रशांत माधमशेट्टिवार यांचे ते वडील होते.

१६ जुलै रोजी सायंकाळी वृद्धपकाळाने वणी येथील रहाते घरी त्यांचे निधन झाले. अरुणराव माधमशेट्टिवार यांनी मृत्यूपूर्व यांचे पार्थिव देह दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यांच्या इच्छेनुसार 17 जुलै रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत त्यांचा मृतदेह अंत्य दर्शनासाठी रवी नगर येथील निवासस्थानी ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा पार्थिव देह चंद्रपूर येथे नेण्यात आला.

वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून महाविद्यालय प्रशासनाला त्यांचे पार्थिव सोपविण्यात आले.

अरुणराव माधमशेट्टीवार याचे मागे पत्नी दोन मुले एक मुलगी नातु व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणीतील बातम्या

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणी शहराच्या इतिहासात भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन, शहराच्या एका भागात भरवून पूर्ण वणी शहर एकत्र करणारे विजय चोरडिया.

वणी:- बैलपोळा हा सण अतिशय उत्साहात संपूर्ण देशात आनंदाने साजरा करण्यात आला. तसेच लहान मुलांचा ताना पोळा हा सर्वत्र...