Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / दरोडा टाकण्याच्या तयारीत...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या गुन्हेगारांची टोळी जेरबंद, शिरपूर पोलिसांची कारवाई.

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या गुन्हेगारांची टोळी जेरबंद, शिरपूर पोलिसांची कारवाई.
ads images
ads images

शिरपुर पोलीस स्टेशन येथे मंगळवार, १६ जुलै रोजी परीसरात मोहरम सन उत्सव संबंधाने सपोनि माधव शिंदे ठाणेदार शिरपुर यांचे आदेशान्वये पेट्रोलिंग करीत असतांना ठाणेदार माधव शिंदे यांना गुप्त माहीती मिळाली की, चिंचोली परीसरात मध्ये ६ ते ७ इसम चिंचोली फाटा परीसरात दरोडा घालण्यासाठी दबा धरुन बसुन आहे.

Advertisement

अशा खात्रीलायक माहीतीवरुन त्यांनी पो.स्टे. चे पोउपनि रावसाहेब बुधवत व पोलीस पथकाला वरील कारवाई कामी आदेशित केल्याने त्यांनी रात्री १ वाजताच्या सुमारास जावुन घटनास्थळाच्या ठिकाणी घेराव घालुन आरोपी यांना ताब्यात घेउन त्याची सदर ठिकाणी पडताळणी करुन आरोपी अनिल कल्लु निशाद वय २७ वर्षे, सुनिल कल्लु निशाद वय ३० वर्षे दोन्ही रा. रामनगर, सास्ती ता. राजुरा जि. चंद्रपुर, निलेश मनोहर बावणे वय २५ वर्षे रा. मुंगोली ता. वणी जि. यवतमाळ, एक विधीसंघर्ष बालक, फरार आरोपी बंडल निषाद वय २८ वर्षे रा. रामनगर, सास्ती ता. राजुरा जि. चंद्रपुर, प्रफुल चौधरी वय २५ वर्षे रा. घुग्घुस ता.जि. चंद्रपुर, संकेत भोजेकर वय २१ वर्षे रा. एकोडी ता. कोरपणा जि. चंद्रपुर.

हे दरोडा घालण्यासाठी एकत्रित येउन दरोडा घालण्याची पुर्वतयारी करतांना मिळुन आले आरोपीकडुन दरोडा साहित्य लोखंडी रॉड, आरी पत्ता, पेन्चिंस, पेचकस ईतर कि. ४२,१७० रु व गुन्ह्यात वापरलेली एक पांढ-या रंगाची इंन्डीगो मांझा कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक एमएच ०९ बि.एम.०१३३  कि. २, ००, ००० रु असा एकुण २, ४२, १७०  रु चा मुद्देमाल आरोपीक़डुन घटनास्थळ जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करुन त्यांचेवर कलम ३१० (४), ३१० (५) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास सुरु केला.

गुन्ह्याच्या तपासात फरार आरोपी संतोष उर्फ बंडल शिवप्रसाद निषाद वय २८ वर्षे रा. रामनगर, सास्ती ता. राजुरा जि. चंद्रपुर, प्रफुल महादेव चौधरी वय २५ वर्षे रा. घुग्घुस ता.जि. चंद्रपुर, संकेत विलास भोजेकर वय २१ वर्षे रा. एकोडी ता. कोरपणा जि. चंद्रपुर यांना तत्काळ अटक करुन वरील सर्व ७ आरोपीना न्यायालयात हजर करण्यात आले.

 

ही कारवाई डॉ. पवन बन्सोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, गणेश किंन्द्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, रामेश्वर बैंजणे पांढरकवडा पोलीस निरीक्षक, ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो. स्टे. शिरपुरचे सपोनि माधव शिंदे ठाणेदार शिरपुर, पोउपनि रावसाहेब बुधवत, पोहेकॉ सुनिल दुबे, पोहवा गंगाधर घोडाम, पोहवा प्रशांत झोड, नापोकॉ निलेश भुसे, नापोकॉ गजानन सावसाकडे पोकॉ अमित पाटील, पोकॉ विनोद मोतेराव, चालक पोकॉ विजय फुल्लुके यांनी पार पाडली.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणीतील बातम्या

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणी शहराच्या इतिहासात भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन, शहराच्या एका भागात भरवून पूर्ण वणी शहर एकत्र करणारे विजय चोरडिया.

वणी:- बैलपोळा हा सण अतिशय उत्साहात संपूर्ण देशात आनंदाने साजरा करण्यात आला. तसेच लहान मुलांचा ताना पोळा हा सर्वत्र...