Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला केले जेरबंद.

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला केले जेरबंद.
ads images
ads images

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील चिंचोली फाटा परिसरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला शिरपूर पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले.

Advertisement

१५ जुलै रोजी रात्री शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे हे मोहरम सणा निमित्त परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, चिंचोली फाटा परिसरात काही तरूण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेले आहेत त्या माहितीच्या आधारे ठाणेदार माधव शिंदे यांनी स्टॉप सह घटनास्थळी दाखल होऊन घेराव घालून ७ आरोपींना ताब्यात घेतले.

त्यात अनिल कल्लु निषाद २७ वर्ष, सुनील कल्लु निषाद ३० वर्ष रा.रामनगर राजूरा.निलेश मधुकर बावणे २५ वर्ष रा.मुंगोली.ता.वणी, बंडल निषाद  २८ वर्ष रामनगर राजूरा, प्रफुल चौधरी २५ वर्ष घुग्गुस, संकेत भोजेकर  २१ वर्ष रा. एकोडी ता.कोरपना,व एक विधिसंघर्ष बालक  अशी आरोपींची नावे आहेत.सदर आरोपी कडून दरोड्यातील साहित्य लोखंडी रॉड,आरीपत्ता,पेंच्निस,पेचकस व गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची इंन्डिगो माझा कंपणीची कार असा एकूण २,४२,१७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई डॉ.पवन बन्सोड पोलिस अधीक्षक यवतमाळ,पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे, रामेश्र्वर वैजने पांढरकवडा, पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्था.गु.शा.यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार माधव शिंदे,पोउपनि रावसाहेब बुधवत,

पोहेकॉ सुनील दुबे, गंगाधर घोडाम,प्रशांत झोड, निलेश भुसे, गजानन सावसाकडे, अमित पाटील,, विनोद मोतेराव, चालक विजय फुल्लुके यांनी केली.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणीतील बातम्या

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

वणी शहराच्या इतिहासात भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन, शहराच्या एका भागात भरवून पूर्ण वणी शहर एकत्र करणारे विजय चोरडिया.

वणी:- बैलपोळा हा सण अतिशय उत्साहात संपूर्ण देशात आनंदाने साजरा करण्यात आला. तसेच लहान मुलांचा ताना पोळा हा सर्वत्र...