Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *सरपंच गावातील प्रश्न...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*सरपंच गावातील प्रश्न सोडविण्या ऐवजी नागरिकांनाच धमकी देऊन खोट्या आरोपाखाली दहशत पसरवीण्याचा प्रयत्न* *खोटे गुन्हे मागे घ्या अशी मागणी वनोजा देवी गावातील नागरिकांची पोलीसात निवेदन*

*सरपंच गावातील प्रश्न सोडविण्या ऐवजी नागरिकांनाच धमकी देऊन खोट्या आरोपाखाली दहशत पसरवीण्याचा प्रयत्न*      *खोटे गुन्हे मागे घ्या अशी मागणी वनोजा देवी गावातील नागरिकांची पोलीसात निवेदन*
ads images

*सरपंच गावातील प्रश्न सोडविण्या ऐवजी नागरिकांनाच धमकी देऊन खोट्या आरोपाखाली दहशत पसरवीण्याचा प्रयत्न*

Advertisement

Advertisement

खोटे गुन्हे मागे घ्या अशी मागणी वनोजा देवी गावातील नागरिकांची पोलीसात निवेदन

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

वणी:मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वनोजा (देवी) येथे गेल्या वर्षभरात अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यासाठी मागणी करणारे निवेदन वनोजा देवी ग्रामवासीयांनी गटविकास अधिकारी यांचे कडे एका निवेदन द्वारे देण्यात आले आहे.

मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वनोजा (देवी) येथे गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. पाण्याची टाकी स्वच्छ होत नसते, टाकीत नियमीत पाणी  भरत नसने, पाणी शुध्दीकरण यंत्र बंद असने या समस्यांना तोंड देवुन सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीमध्ये घेऊन गेले असता सरपंच माॅडम यांचे पतीच हस्तक्षेप करून तक्रारदारांवर दबाव टाकून  उलट - सुलट उत्तरे देतात  खोटे आरोप करून धमकी देऊन  हुसकावून लावतात.येथील ग्रामपंचायत सरपंच गावातील समस्या सोडविण्यासाठी ऐवजी नागरिकांनाच धमकी देऊन गावात दहशत पसरवून अनेक निरपराध युवकांना खोटे आरोपांखाली गुन्हे दाखल करता  गावातील सरपंचच जरअसे वागत असतील तर नागरिकांनी दाद मागायची कुन्हाकडे हा मोठा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.अशी तक्रार वनोजा (देवी ) गावातील अनेक नागरिक व महिलांचा उपस्थितीत पिण्याच्या पाण्याची समस्या घेऊन घागर मोर्चा काढून अशी मागणी निवेदना द्वारे नागरिकांनी सह्यानिसी गटविकास अधिकारी भिमराव वानखेडे व मारेगाव पोलीसांत देण्यात आले आहे.

यावेळी उपस्थित सुशांत वरपटकर, विजय जुनगरी, बाळकृष्ण जुनगरी, गजानन बरडे, अजय जुनगरी, सोनटक्के, किशोर बरडे, अंकुश बोढे, सुषमा ढोके, हर्षाली क्षिरसागर, गिरिजाबाई राजुरकर, अम्रृता ढोके, सोनु राजुरकर, गिता बोढे, प्रेमिला गाडगे,सविता बरडे,प्रियंका बोढे, कविता चिडे,अर्चना चिडे,सिमा शिंदे,मंजुषा ढोके व छाया बलकी ईत्यादी   गावातील महिला व नागरिक होते.

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

वणीतील बातम्या