Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / शिवसेना नेते संजय देरकर...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

शिवसेना नेते संजय देरकर यांची पंढरपूर येथील ग्रामगीता मंदिराला सदीच्छ भेट.

शिवसेना नेते संजय देरकर यांची पंढरपूर येथील ग्रामगीता मंदिराला सदीच्छ भेट.
ads images

मंदिर समितीकडून ग्रामगीता ग्रंथ भेट देवून संजय देरकर यांचा सन्मान

वणी :- शिवसेना (ऊबाठा) गटाचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी पंढरपूर येथील ग्रामगीता तत्त्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिराला ता. १४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता सामुदायिक प्रार्थनेच्या वेळी येवून सर्व गुरुदेव उपासकांची सदिच्छ भेट दिली. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष जनार्दन देठे यांचे हस्ते संजय देरकरांना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लीहलेला ग्रामगीता ग्रंथ भेट देवून सन्मानित करण्यात आले.

Advertisement

आषाढी वारी निर्मिती श्रीक्षेत्र वेगाव येथील येणारी पायदळ वारी महिनाभर पायदळ चालून आज पंढरपुरात आगमन झाले असता त्या वारीच्या स्वागतासाठी संजय देरकर हे पंढरपुरातील श्री जगन्नाथ महाराज मठ गोपालपुरी येथे उपस्थित झाले होते. त्यांचं निमित्याने त्यांनी पंढरपूर येथील सांगोला रोडवरील कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य यांच्या संकल्पनेतील ग्रामगीता तत्त्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर येथे येवून मंदिराला   सदीच्छ भेट दिली यावेळी उपस्थित सर्व उपासकांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी मंदिर समितीचे संयोजक सेवकराम मिलमिले, अध्यक्ष जनार्दन देठे, कार्याध्यक्ष रघुनाथ माचेवाड, सचिव दिलीप भोयर , सदस्य नामदेवराव काळे, राष्ट्रीय कीर्तनकार तथा तेलंगाना राज्याचे  प्रमुख डॉ. हभप सुरेश उदार महाराज, कवडू वडस्कर, रामदास पखाले, चंपत पाचभाई, कवडू वाढई, डॉ. विवेक गोफने  यांचेसह शेकडो उपासक उपसिका उपस्थित होते.

Advertisement

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

वणीतील बातम्या