Home / यवतमाळ-जिल्हा / *मुकुटबन येते दुर्मिळ...

यवतमाळ-जिल्हा

*मुकुटबन येते दुर्मिळ विषारी फुरसे (sow Scaled viper ) सापाला जीवनदान*

*मुकुटबन येते दुर्मिळ विषारी फुरसे (sow Scaled viper ) सापाला जीवनदान*
ads images
ads images

*मुकुटबन येते दुर्मिळ विषारी फुरसे (sow Scaled viper ) सापाला जीवनदान*

 

Advertisement

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

 

वणी:-मुकुटबन येथे असलेल्या RCCPL कंपनी मध्ये साप असल्याची एमएच २९ हेलपिंग हैंडस चे सर्पमित्र संतोष गुम्मुलवार यांना कॉल आला असता ते क्षणाचा विलंब न करता घटना स्थळी पोचल्यावर बघीतले तर तिथे भारतातील मुख्य चार विषारी सापा पैकी एक *फुरसे*  हा विषारी साप  असल्याचे लक्षात येताच त्याला योग्य रीतीने पकडुन तेथील कामगारणा माहिती देण्यात आली.फुरसे हा भारतात सापडणाऱ्या व्हायपर कुळातील सर्वात लहान व विषारी साप आहे.याचे आवडते खाद्य विंचू असून बऱ्याचदा विंचू खाताना फुरसे या सापाला विंचवाच्या दंशाचा सामना करावा लागतो.पण विंचवाचे विष पचवण्याची शक्ती त्याच्या शरीरात असते.विंचवाची संख्या कमी होत असल्यामुळे फुरसे या सापाची संख्या घटत आहे. कोकणात विंचवांची संख्या जास्त असल्याने तेथे फुरसे हा साप जास्त प्रमाणत आढळतो.इंग्रजी मध्ये SAW म्हणजे करवत आणि या सापाचे खवले करवती सारखे असल्याने या सापाला Saw Scaled असे म्हणतात . असे म्हणत कामगारांना सापाची माहिती देत जनजागृत केली, व साप मुकुटबन येथील वनविभागाच्या कार्यालयात जाऊन  नोंद करुन वनपरीक्षेत्र अधिकारी तुळशीराम साळुंके यांना दाखवून यांच्या मार्गदर्शनात निसर्गरम्य परिसरात सोडण्यात आले. उपस्थित एमएच २९ हेल्पींग हंड्सचे वन्यजीव रक्षक संतोष गुम्मुलवार  वणी येथील वन्यजीव रक्षक रमेश भादीकर व राजू भोगेकर , देवानंद भोगेकर हे उपस्थित होते

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

वणी शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

वणी:- वणीत दिनांक 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युवकांचा पक्ष प्रवेश.

वणी/ प्रतिनिधी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) युवकांचा मोठ्या संख्येने...

कलावती बांदुरकर यांनी दाखविली शेतकरी न्याय यात्रेला हिरवी झेंडी.

वणी प्रतिनिधी - खासदार प्रतिभाताई धानोरकर, व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर, युवक,...