Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *गुणवंत विद्यार्थ्यांना...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*गुणवंत विद्यार्थ्यांना अवॉर्ड ऑफ एक्सेलेन्स प्रदान*

*गुणवंत विद्यार्थ्यांना अवॉर्ड ऑफ एक्सेलेन्स प्रदान*
ads images
ads images

*गुणवंत विद्यार्थ्यांना अवॉर्ड ऑफ एक्सेलेन्स प्रदान*

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

वणी:-स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा गृप ऑफ इन्ट्युटच्या वतीने सुशगंगा पब्लिक स्कूल, पॉलिटेक्निक कॉलेज व फार्मसी कॉलेज वणी यांच्या संयुक्तिक विद्यमाने ११ जुलै रोजी  विद्यार्थ्यांना अवार्ड ऑफ एक्सेलेन्स  प्रदान करून  त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रदिप बोनगिरवार,तर विशेष अतिथी म्हणून लो.टि.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत खानझोडे, प्रमुख पाहुणे म्हणून, प्रविण दुबे प्राचार्य सुशगंगा पब्लिक स्कूल, पुष्पा राणी प्राचार्य सुशगंगा पब्लिक स्कूल, अली सर हे प्रामुख्याने उपस्थित होते.या प्रसंगी दहावीच्या वार्षिक परीक्षेत उज्वल यश संपादित केलेल्या कृष्णा बिजवे, हनिया खान, श्रावणी बोनगिरवार, तसनिम पठाण,अनुप ऐकरे,अदा पटेल, तसेच पाॅलिटेनिक  कॉलेज व फार्मसी कॉलेज मधिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुजा पांडे, यांनी केले. प्रास्ताविक प्रविण दुबे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रियंका कानकुटला यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे*    *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल*    *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.* 30 October, 2024

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.*

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक...

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल. 30 October, 2024

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल.

वणी:- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी वणी तालुका अध्यक्ष पदी हरीश पाते यांची काही महिन्यां अगोदर निवड...

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट 30 October, 2024

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट

वणी :मुकुटबन परिसरातील सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारी सहयोग ग्रुप मुकुटबन द्वारा बाजीराव महाराज...

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज 30 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झालीआहे.संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा...

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला*    *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज*    *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा* 30 October, 2024

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज* *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा*

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन...

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. 29 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन.

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झाली संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीच्या...

वणीतील बातम्या