*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
Reg No. MH-36-0010493
झरी:तालुक्यातील सर्व निराधार धारक व अपंग यांचे कामे ठप्प असल्यामुळे व नवीन निराधार धारक निराधार पासून वंचित आहे. व मागील तीन महिन्यापासून निराधार मदत मात्र अद्यापही मिळाली नाही ही मदत तत्काळ मिळावी अशी मागणी गरजू निराधार धारक, व उपसरपंच गोपाल मडावी , अभिमन्यु बेलखडे, उपसरपंच अशोक शेरलावर, आ . वि. प अध्यक्ष पांडुरंग पोयाम ,कृष्णा कावडे यांनी तहसीलदार झरि यांच्या कडे केली आहे, निराधाराणचे पैशे त्यांच्या घरपर्यंत पोहचविण्याची शासनाने व्यवस्था करावी, निराधाची रक्कम वाढवण्यात यावी व गावतील नवीन निराधार लाभार्थ्यांचे फॉर्म गावातच भरून घ्यावे यासाठी शासकीय कर्मचाऱ्याची नेमुक करण्यात यावी,निराधार लाभार्थी बांधव बरेचजण वयदृध्य असल्याने त्यांना निराधाराची रक्कम उचलण्याकरित शीबला येथे जाने त्रासदायक आहे, व बँकेत पिण्याच्या पाण्याची व बसण्याची व्यवस्था नसल्याने बरेच वेळा त्रास सहन करावा लागतो, व झरि तालुका ग्रामीण भाग असल्याने बऱ्याच बँकेत लिंक राहत नाही त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी सुध्धा यावे लागते, व सकाळी येणारा बांधव कधी कधी पूर्ण दिवस बिना चाय नास्ताने राहतो,तर विचार करावं ज्यांना शुगर , बीपी , आहे अशा पेशंटला किती हाल सहन करावा लागत असेल ,काही वयोवृध्दना येथे येणे शक्य नाही, तरी ते अल्पशा रक्कमेसाठी त्रास सहन करून येतात व नंतर त्याच्यातील अर्धी रक्कम दवाखान्यात द्यावी लागते म्हणून निराधार धारकांना पैशे शासनाने घरा पर्यत पोहचविण्याची सुविधा करावी ,अशी मागणी झरी तहसील कार्यालयात करण्यात आली.
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...
वणी:- दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...