Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / झरी तालुक्यात माझी...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

झरी तालुक्यात माझी वीज माझा अधिकार मी पण स्वाक्षरी करणार हे जनसंवाद अभियान सम्पन्न

झरी तालुक्यात माझी वीज   माझा अधिकार मी पण स्वाक्षरी करणार हे जनसंवाद अभियान सम्पन्न
ads images
ads images

संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उबाठा गटाद्वारे अभियान राबविण्यात आले

झरी: झरी तालुक्यात शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजयभाऊ देरकर यांचे नेतृत्वात शिवसेना पदाधिकारी सहसंपर्क प्रमुख संतोषभाऊ माहूरे, तालुका संघटक सतिशभाऊ आदेवार, युवासेना तालुका संघटक अनिल देगरवार, उपतालुका प्रमुख सिताराम पिंगे, संचालक दयाकर गेडाम, शंकर पाचभाई, विजय पानघंटीवार, हसनभाई शेख, हमजद शेख, संदिप विंचू माजी उपसभापती कृऊबास झरी, संतोष लेडांगे, कोटनाके शाखा प्रमुख, संदिप वुईके, किशोर काटकर, मनोहर ताजने, सत्यवान कामटकर, सुधाकर भेदोडकर, ठाकरे, सुराना, इतर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक व महाविकास आघाडी घटक पक्ष कार्यकर्त्यांनी व संजय देरकर यांचे समर्थक माझी विज माझा अधिकार अंतर्गत मी पण स्वाक्षरी करणार या जन संवाद अभियानात मोठ्या संख्येने सहभागी झाले. शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्य जनतेला 200 युनिट पर्यत मोफत वीज वितरीत करण्यात यावी यासाठी हे अभियान राबविण्यात आले.

Advertisement

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

झरी-जामणीतील बातम्या