Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *घरकुल लाभार्थ्यांना...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*घरकुल लाभार्थ्यांना थकीत अनुदान तात्काळ देऊन बांधकामास रेती उपलब्ध करून द्या* *मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांची मागणी*

*घरकुल लाभार्थ्यांना थकीत अनुदान तात्काळ देऊन बांधकामास रेती उपलब्ध करून द्या*    *मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांची मागणी*
ads images
ads images

*घरकुल लाभार्थ्यांना थकीत अनुदान तात्काळ देऊन बांधकामास रेती उपलब्ध करून द्या*

 

मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांची मागणी

 

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

 

वणी:-वणी तालुक्यात सध्या रमाई, पंतप्रधान, व शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्या करीता अनुदानाचा पहिला व दुसरा हप्ता  देण्यात आला आहे. तर कुठे कुठे पहिल्याच हप्त्या वर काम थांबले आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्याने उर्वरित बांधकाम ठप्प झाले आहे. त्यामुळे मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले यांना आज दिनांक  ८ जुलै रोजी निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने लाभार्थ्यांना उघडल्यावर आपला संसार चालवावा लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच लाभार्थ्यांच्या नावाने ५ ब्रास रेतीची नोंद असुन २ ब्रास रेती मीळत आहे. ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या गावाजवळ असलेल्या डेपो वरून रेती देण्यात यावी जेणेकरून लाभार्थ्यांचा खर्च वाचेल तसेच ज्या डेपो धारकांनी  लाभार्थ्यांची फसवणूक करून ५ ब्रास ऐवजी २ ब्रास रेती दिली अशा डेपो धारकांवर त्वरित कारवाई करावी. व लाभार्थ्यांना  जवळील डेपो मधुन रेती देण्याचे आदेश देण्यात यावे.येत्या आठ दिवसांत घरकुल योजनेचे उर्वरित अनुदान तसेच लाभार्थ्यांना गावा जवळील डेपो वरून रेती उपलब्ध करून न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनाआपल्या विरोधात तिव्र आंदोलन छेडले असा गंभिर इशारा निवेदनातु देण्यात आला.यावेळी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार,धिरज पिदुरकर, राकेश शंकावार, रणजित बोंडे,विलन बोदाडकर, आकाश काकडे,प्रविण कळसकर, योगेश काळे,सुरज काकडे, गजानन कोंडेकार,धिरज बागवा, दिलीप पेचे, गणेश करमरकर,गिता बुरडकर, संगिता चिंचोलकर, बंडू पुंड, सतिश काकडे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे*    *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल*    *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.* 30 October, 2024

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक गर्दीची सर्वत्र चर्चा; महिला व युवकांचे भोंगळेंना समर्थन.*

*हा जनाशिर्वाद विजयाची नांदी ठरेल - देवराव भोंगळे* *महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज दाखल* *ऐतिहासिक...

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल. 30 October, 2024

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल.

वणी:- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी वणी तालुका अध्यक्ष पदी हरीश पाते यांची काही महिन्यां अगोदर निवड...

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट 30 October, 2024

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट

वणी :मुकुटबन परिसरातील सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारी सहयोग ग्रुप मुकुटबन द्वारा बाजीराव महाराज...

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज 30 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झालीआहे.संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा...

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला*    *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज*    *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा* 30 October, 2024

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन अर्ज* *परिवर्तनाची हीच योग्य वेळ - मतदारांनो प्रस्थापितांना घरी बसवा*

*नामांकन अर्ज रैलीत हजारोंच्या संख्येत जनसागर ओसाळला* *महापुरुषांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून भरला नामांकन...

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. 29 October, 2024

हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन.

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झाली संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीच्या...

वणीतील बातम्या

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश पाते यांनी बंडखोरी करून केला उमेदवारी अर्ज दाखल.

वणी:- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी वणी तालुका अध्यक्ष पदी हरीश पाते यांची काही महिन्यां अगोदर निवड...

सहयोग ग्रुप मुकुटबन कडून बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्ध व्यक्तींना दिवाळी भेट

वणी :मुकुटबन परिसरातील सामाजीक व शैक्षणीक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारी सहयोग ग्रुप मुकुटबन द्वारा बाजीराव महाराज...

हजारो कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज

वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झालीआहे.संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा...