Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / गोदावरी अर्बन वणी शाखेत...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

गोदावरी अर्बन वणी शाखेत डॉक्टर्स डे साजरा.

गोदावरी अर्बन वणी शाखेत डॉक्टर्स डे साजरा.
ads images
ads images
ads images

वणी :-   गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑप सोसा लि नांदेड, कडुन संस्थेचे संस्थापक हेमंत पाटील, अध्यक्षा राजश्रीताई पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, DGM सुरेखा दवे, AGM विजय शिरमेवार , रवी इंगळे आणि मार्केटिंग मॅनेजर महेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनात शाखा वणीच्या वतीने जागतिक डॉक्टर्स डे चे औचित्य साधुन वणी ग्रामिण रुग्णालयाच्या  मेडिकल ऑफिसर डॉ भक्ती पंढरीनाथ काकडे यांचा सन्मान वणी शाखेत करण्यात आला.

Advertisement

     दरम्यान प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन डॉ भक्ती यांना सन्मानित करण्यात आले. डॉ.भक्ती काकडे मॅडम यांचे आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहता त्यांचा हा सन्मान करण्यात आला.

Advertisement

   यावेळी वणी शाखेतील शाखा व्यवस्थापक विजय मोडक, सहायक शाखा व्यवस्थापक सुनील चिंचोळकर, तुषार ठाकरे, कनिष्ठ अधिकारी सौ प्रांजली ठाकरे,  सुरज चाटे, मंगेश करंडे, अमोल देऊळकर, आतिष बुरेवार, जयवंत ओचावार उपस्थित होते.

Advertisement

ताज्या बातम्या

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ. 05 October, 2024

येथील वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ.

चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस वर्धा नदीच्या चिचोली वाळू घाटावर वाळूमाफियाचे धुमाकुळ अर्घ्या रात्री 15 ते 20 वाळू ट्रैक्टर...

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश. 05 October, 2024

बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश.

उल्लेखनीय कामगिरी अशी की, बल्लारपुर पोलीसांना आज दिनांक-२२/०९/२०२४ चे पोलीस ठाणे बल्लारपुर येथे फिर्यादी नामे अजय...

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या. 05 October, 2024

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या धुनकी गावी ५० वर्षीय इसमाने घराच्या अंगणात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या...

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी*

*जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता...

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू*    *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा*    *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी* 05 October, 2024

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वस्तीगृहाच्या अधिक्षकावर कारवाई करा* *गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची मागणी*

*जिवती तालुक्यातील कोदेपुर येथील सांगडा पाटील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू* *संस्थाचालक,...

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न. 05 October, 2024

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न.

वणी:- येथील सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे ४ आक्टोंबर रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या...

वणीतील बातम्या

सलग दोन दिवसात दोघांनी केली आत्महत्या.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या धुनकी गावी ५० वर्षीय इसमाने घराच्या अंगणात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या...

सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे पालक मेळावा व सत्कार समारंभ संपन्न.

वणी:- येथील सिध्दार्थ वसतीगृह वणी येथे ४ आक्टोंबर रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या...

जेष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

वणी:- वणी येथील जेष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने गणेशपूर रोड वरील मंडळाच्या नवीन कार्यालयात १ ऑक्टोबर रोजी जेष्ठ नागरिक...