Home / यवतमाळ-जिल्हा / विद्यार्थ्यांनो शिका...

यवतमाळ-जिल्हा

विद्यार्थ्यांनो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा-प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य

विद्यार्थ्यांनो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा-प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य
ads images
ads images

श्री त्रिंबक गावडे सर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा सम्पन्न

.श्री त्रिंबक गावडे सर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा बीड येथील पवनसुत मंगल कार्यालय येथे सेवापुर्ती सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

Advertisement

गावडे सर हे जिल्हा परिषद शाळा वाखनाथपूर ता जि बीड येथे कार्यरत होते त्यांचा कार्यकाल जिल्हा परिषद शाळा वाखनाथपूर येथे संपला व त्यांचा सेवापूर्ती  सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम सर्व सहकाऱ्यांनी बीड येथे पवनसुत मंगल कार्यालय येथे ठेवण्यात आला.

  यावेळी धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भैय्या सोनसळे यांनी मनोगतात म्हटले की मा. श्री गावडे सर यांनी त्यांच्या शिक्षण सेवेत 35 वर्ष उत्कृष्ट काम केले त्यांच्या हातून हजारों विद्यार्थी मोठ्या पदावर गेली. गावडे सरांचं सामाजिक कार्य देखील चांगले आहे नातेवाईकामधील विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करत असतात गावडे सरांचा मुलगा डॉक्टर आहे सुनबाई हे देखील डॉक्टर आहेत  मी या ठिकाणी सर्व पालकांना व उपस्थित मान्यवरांना सांगतो की आपले मुलं मुली शिक्षणापासून दूर ठेवू नका त्यांना शिक्षण घेऊन द्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे आपण प्रत्येक गावागावांमध्ये सांगितले पाहिजे व एकही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहिला नाही पाहिजे यासाठी आपण सर्वांनी मार्गदर्शन केले पाहिजे असे धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भैया सोनसळे यांनी बोलताना सांगितले.

 या सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रमाचे- अध्यक्ष फुलारी भगवानरावजी साहेब शिक्षणाधिकारी

बीडप्रमुखउपस्थिती सोनवणेबी .एस.साहेब.शिक्षणधिकारी पंचायत समिती बीड,मा.प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य.

    या कार्यक्रमास सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख ,सर्व शाळेचे मुख्याध्यापक ,सर्व शाळेचे शिक्षक वृंद गावडे त्रिंबक सर यांचे सर्व नातेवाईक माता भगिनी व समाज बांधव आदींच्या उपस्थितीमध्ये हा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला.

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

वणी शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

वणी:- वणीत दिनांक 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युवकांचा पक्ष प्रवेश.

वणी/ प्रतिनिधी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) युवकांचा मोठ्या संख्येने...

कलावती बांदुरकर यांनी दाखविली शेतकरी न्याय यात्रेला हिरवी झेंडी.

वणी प्रतिनिधी - खासदार प्रतिभाताई धानोरकर, व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर, युवक,...