Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / आबई फाटा वाय पाईंट वर...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

आबई फाटा वाय पाईंट वर गतीरोधक द्या* *विजय पिदुरकर यांची मागणी*

आबई फाटा वाय पाईंट वर गतीरोधक द्या*    *विजय पिदुरकर यांची मागणी*

*आबई फाटा वाय पाईंट वर गतीरोधक द्या*

 

विजय पिदुरकर यांची मागणी

 

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

 

वणी:-चारगांव चौकी, शिरपूर,आबई फाटा,शिंदोला, कळमना हा दोन जिल्ह्याला जोडणारा  यवतमाळ चंद्रपूर महत्त्वपूर्ण ३१७ हा राज्य मार्ग आहे.या मार्गावर आबई फाटा वाय पाईंटवर  वाहनांचा वेग कमी करण्याकरिता गतिरोधक बसविण्यात यावे अशा मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी आज दिनांक ३ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी वणी यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, यवतमाळ-चंद्रपूर ३१७ हा राज्य मार्ग असून त्यालाच जुळून ३७४ हा राज्य मार्ग जात असल्याने आबई फाटा येथे वाय पाईंट तयार झाला आहे.या परिसरात कोळसा, सिमेंट, डोलोमाईटच्या खाणी असुन या खाणीतील खणीज दिवस रात्र मोठ्या प्रमाणात ट्रकची वाहतूक सुरू असते. कोरपना कडून वणी कडे येणारे वाहन व वणी कडून शिंदोल्या कडे जाणारे भरधाव वाहनाला आबई फाटा वाय पाईंन्ट वर वेग कमी करण्याकरिता प्रतिबंध नसल्याने वाहनाचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहे. मागील ३ वर्षात जवळपास १५ अपघात होऊन काहिंना जिव गमवावा लागला.तसेच या वाय पाईंन्टवर पेट्रोल पंप तयार झाले.  त्यामुळे या वाय पाईंन्टचे चौफुलीत रुपांतर झाले.या ठिकाणी कोणते वाहन कोणी कडून येत आहे याचा अंदाज येत नाही. त्यामुळे लहान वाहनधारकांना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.परिसरातील ग्रामपंचायती व नागरिकांनी सा.बा.विभाग वणी यांना वारंवार निवेदन देण्यात आले. तरीही सा.बा. विभागाने आज पर्यंत गतिरोधक बसविण्यात आले नाही. त्या सोबतच शिरपूर ते आबाई फाटा या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. समोर पावसाळा सुरू होणार आहे.पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने वाहन चालकाला खड्याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे.तरी आबई फाटा वाय पाईंन्ट येथे गतिरोधक व शिरपूर आबई फाटा  या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.जर  हि मागणी १५ दिवसात न झाल्यास न्याय हक्क मागणी साठी नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागले असा इशारा निवेदनातु देण्यात आले आहे.या निवेदनावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

*स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा प्रवेश उत्सव व पालक मेळावा संपन्न* 07 July, 2024

*स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा प्रवेश उत्सव व पालक मेळावा संपन्न*

*स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा प्रवेश उत्सव व पालक मेळावा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*नवनिर्वाचित खासदार महोदयांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा ,व्याहाड खुर्द येथे संपन्न.* 07 July, 2024

*नवनिर्वाचित खासदार महोदयांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा ,व्याहाड खुर्द येथे संपन्न.*

*नवनिर्वाचित खासदार महोदयांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा ,व्याहाड खुर्द येथे संपन्न.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत. 07 July, 2024

रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत.

वणी : - वणीलगत असलेल्या निर्गुडा नदी पुला जवळ रेल्वे च्या धडकेत एका वीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक...

*काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु*    *१० आँगस्ट पर्यंत अर्ज जमा करण्याचे जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांचे आवाहन* 06 July, 2024

*काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु* *१० आँगस्ट पर्यंत अर्ज जमा करण्याचे जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांचे आवाहन*

*काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु* १० आँगस्ट पर्यंत अर्ज जमा करण्याचे...

*सास्ती गावाचे पुनर्वसन करून बेरोजगार व ग्रामस्थांच्या समस्या सोडवा*    *सास्ती वाशियांची खा. प्रतिभा धानोरकरांकडे निवेदनाद्वारे मागणी* 06 July, 2024

*सास्ती गावाचे पुनर्वसन करून बेरोजगार व ग्रामस्थांच्या समस्या सोडवा* *सास्ती वाशियांची खा. प्रतिभा धानोरकरांकडे निवेदनाद्वारे मागणी*

*सास्ती गावाचे पुनर्वसन करून बेरोजगार व ग्रामस्थांच्या समस्या सोडवा* सास्ती वाशियांची खा. प्रतिभा धानोरकरांकडे...

जल जिवन मिशन पिपर्डा नळयोजनेचे काम निकृष्ठ चौकशीची मागणी    06 July, 2024

जल जिवन मिशन पिपर्डा नळयोजनेचे काम निकृष्ठ चौकशीची मागणी

जल जिवन मिशन पिपर्डा नळयोजनेचे काम निकृष्ठ चौकशीची मागणी ✍️दिनेश झाडे कोरपना पिपडा:- महाराष्ट्र शासनाच्या...

वणीतील बातम्या

रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत.

वणी : - वणीलगत असलेल्या निर्गुडा नदी पुला जवळ रेल्वे च्या धडकेत एका वीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक...

*शेतकरी व सर्वसामान्यांसाठी संजय खाडे यांची हेल्पलाईन सुरु*

*शेतकरी व सर्वसामान्यांसाठी संजय खाडे यांची हेल्पलाईन सुरु* वणीत चालतं-फिरतं जनहित कार्यालयाचे थाटात उद्घाटन एका...

गोदावरी अर्बन वणी शाखेत डॉक्टर्स डे साजरा.

वणी :- गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑप सोसा लि नांदेड, कडुन संस्थेचे संस्थापक हेमंत पाटील, अध्यक्षा राजश्रीताई...