Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *उपमुख्यमंत्र्याचा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*उपमुख्यमंत्र्याचा तोतया पी.ए. चंद्रपूर येथून गजाआड* *महागाव येथील नायब तहसीलदाराला मागितली होती खंडणी*

*उपमुख्यमंत्र्याचा तोतया पी.ए. चंद्रपूर येथून गजाआड*    *महागाव येथील नायब तहसीलदाराला मागितली होती खंडणी*

*उपमुख्यमंत्र्याचा तोतया पी.ए. चंद्रपूर येथून गजाआड*

 

महागाव येथील नायब तहसीलदाराला मागितली होती खंडणी

 

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

 

 वणी:- हॅलो… मी उप मुख्यमंत्री साहेब यांचा खाजगी सचिव पाटणकर बोलत आहे. तुमच्या विरुध्द विधानसभा प्रश्न आहे. विधानसभेत प्रश्न न लावता परस्पर निपटारा करायचा असेल तर, मा. उप मुख्यमंत्री साहेब यांनी ठेवलेल्या कार्यक्रमाकरिता 71 हजार रुपये देणगी पाठवा. पैसे पाठविण्यासाठी मी गुगल पे नंबर पाठवीत आहे.असा फोन 1 जुलै रोजी महागाव तहसील कार्यालयात नायब तहसीलदार गोदाजी मुंगा राठोड यांना आला. आणि आश्चर्य म्हणजे नायब तहसीलदार राठोड यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीने पाठविलेल्या गुगल पे नंबरवर 2 हजार रुपये पाठविले ही. मात्र त्यानंतर त्यांना शंका आली म्हणून त्यांनी महागाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. हाय प्रोफाईल विषय असल्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना तात्काळ या घटनेबाबत कळविण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड यांच्या आदेशाने त्याच रात्री वेगवेगळे पोलीस पथक निर्माण करुन अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी रवाना करण्यात आले. गोपनीय माहिती तसेच तांत्रिक पुराव्यावरुन आरोपी हा चंद्रपुर येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीवरुन पोलीस पथकाने प्रफुल उर्फ अनिल मधुकर चांदेकर (32) रा. वार्ड क्र. 03 पिपरी ता. कोरपना जि. चंद्रपुर यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने नमुद गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.सदर आरोपी विरुध्द यापुर्वी सुध्दा फसवणूक केल्या बाबतचे कलम 420 तसेच बनावट दस्तऐवज तयार केल्या बाबत कलम 471, 46, 120 (ब) 34 भादवी, तसेच चेक बाउन्स केल्याबाबत कलम 138 सारखे गुन्हे दाखल आहे. तसेच आरोपी हा प्रतिष्ठित व्यक्ती, नेता यांच्या नावाचा वापर करुन लोकांची फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले.सदर गुन्हा उघड करण्यासाठी जिल्हा पोलीस डॉ.पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उमरखेडचे उ.वि.पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड, वणीचे उ.वि.पोलीस अधिकारी "पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, महागावचे ठाणेदार पो.नि.धनराज निळे यांचे मार्गदर्शनात API अमोल पुरी सायबर सेल यवतमाळ, शिरपूरचे ठाणेदार API माधव शिंदे, PSI रावसाहेब बुधवंत, HC प्रशांत झोड, निलेश भुसे, महागाव पो. स्टे.चे PSI, सागर अन्नमवार, HC विलास व्यवहारे, NPC संतोष जाधव यांनी परिश्रम घेवुन 2 दिवसाचे आत आरोपीला अटक केली.

ताज्या बातम्या

*स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा प्रवेश उत्सव व पालक मेळावा संपन्न* 07 July, 2024

*स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा प्रवेश उत्सव व पालक मेळावा संपन्न*

*स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा प्रवेश उत्सव व पालक मेळावा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*नवनिर्वाचित खासदार महोदयांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा ,व्याहाड खुर्द येथे संपन्न.* 07 July, 2024

*नवनिर्वाचित खासदार महोदयांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा ,व्याहाड खुर्द येथे संपन्न.*

*नवनिर्वाचित खासदार महोदयांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा ,व्याहाड खुर्द येथे संपन्न.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत. 07 July, 2024

रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत.

वणी : - वणीलगत असलेल्या निर्गुडा नदी पुला जवळ रेल्वे च्या धडकेत एका वीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक...

*काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु*    *१० आँगस्ट पर्यंत अर्ज जमा करण्याचे जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांचे आवाहन* 06 July, 2024

*काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु* *१० आँगस्ट पर्यंत अर्ज जमा करण्याचे जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांचे आवाहन*

*काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु* १० आँगस्ट पर्यंत अर्ज जमा करण्याचे...

*सास्ती गावाचे पुनर्वसन करून बेरोजगार व ग्रामस्थांच्या समस्या सोडवा*    *सास्ती वाशियांची खा. प्रतिभा धानोरकरांकडे निवेदनाद्वारे मागणी* 06 July, 2024

*सास्ती गावाचे पुनर्वसन करून बेरोजगार व ग्रामस्थांच्या समस्या सोडवा* *सास्ती वाशियांची खा. प्रतिभा धानोरकरांकडे निवेदनाद्वारे मागणी*

*सास्ती गावाचे पुनर्वसन करून बेरोजगार व ग्रामस्थांच्या समस्या सोडवा* सास्ती वाशियांची खा. प्रतिभा धानोरकरांकडे...

जल जिवन मिशन पिपर्डा नळयोजनेचे काम निकृष्ठ चौकशीची मागणी    06 July, 2024

जल जिवन मिशन पिपर्डा नळयोजनेचे काम निकृष्ठ चौकशीची मागणी

जल जिवन मिशन पिपर्डा नळयोजनेचे काम निकृष्ठ चौकशीची मागणी ✍️दिनेश झाडे कोरपना पिपडा:- महाराष्ट्र शासनाच्या...

वणीतील बातम्या

रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत.

वणी : - वणीलगत असलेल्या निर्गुडा नदी पुला जवळ रेल्वे च्या धडकेत एका वीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक...

*शेतकरी व सर्वसामान्यांसाठी संजय खाडे यांची हेल्पलाईन सुरु*

*शेतकरी व सर्वसामान्यांसाठी संजय खाडे यांची हेल्पलाईन सुरु* वणीत चालतं-फिरतं जनहित कार्यालयाचे थाटात उद्घाटन एका...

गोदावरी अर्बन वणी शाखेत डॉक्टर्स डे साजरा.

वणी :- गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑप सोसा लि नांदेड, कडुन संस्थेचे संस्थापक हेमंत पाटील, अध्यक्षा राजश्रीताई...