Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *वणी येथे चालतं-फिरतं...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*वणी येथे चालतं-फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन*

*वणी येथे चालतं-फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन*

*वणी येथे चालतं-फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन*

 

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

 

वणी:-दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी चालवलेल्या लोककल्याणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संजय रामचंद्र खाडे. जिल्हा सरचिटणीस, यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस कमिटी, तथा संचालक कापूस पणन महासंघ यांनी ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता खाती चौक येथे **चालतं-फिरतं* जनहित केंद्राचा शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या जनहित केंद्राच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, महिला व युवा दिव्यांग यांचे हक्क व न्याय  मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.सर्व सामान्य जनतेचे जीवनमान सुलभ सुकर करणे हा  प्रामाणिक हेतू मनात ठेवून हि मोहीम संजय खाडे यांनी  हाती घेतली आहे.तरी उद्या होणा-या उद्घघाटन सोहळ्याला  परिसरातील मायबाप जनतेनी, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पत्रकार बंधुनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक संजय खाडे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

*स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा प्रवेश उत्सव व पालक मेळावा संपन्न* 07 July, 2024

*स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा प्रवेश उत्सव व पालक मेळावा संपन्न*

*स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा प्रवेश उत्सव व पालक मेळावा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*नवनिर्वाचित खासदार महोदयांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा ,व्याहाड खुर्द येथे संपन्न.* 07 July, 2024

*नवनिर्वाचित खासदार महोदयांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा ,व्याहाड खुर्द येथे संपन्न.*

*नवनिर्वाचित खासदार महोदयांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा ,व्याहाड खुर्द येथे संपन्न.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत. 07 July, 2024

रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत.

वणी : - वणीलगत असलेल्या निर्गुडा नदी पुला जवळ रेल्वे च्या धडकेत एका वीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक...

*काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु*    *१० आँगस्ट पर्यंत अर्ज जमा करण्याचे जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांचे आवाहन* 06 July, 2024

*काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु* *१० आँगस्ट पर्यंत अर्ज जमा करण्याचे जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांचे आवाहन*

*काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु* १० आँगस्ट पर्यंत अर्ज जमा करण्याचे...

*सास्ती गावाचे पुनर्वसन करून बेरोजगार व ग्रामस्थांच्या समस्या सोडवा*    *सास्ती वाशियांची खा. प्रतिभा धानोरकरांकडे निवेदनाद्वारे मागणी* 06 July, 2024

*सास्ती गावाचे पुनर्वसन करून बेरोजगार व ग्रामस्थांच्या समस्या सोडवा* *सास्ती वाशियांची खा. प्रतिभा धानोरकरांकडे निवेदनाद्वारे मागणी*

*सास्ती गावाचे पुनर्वसन करून बेरोजगार व ग्रामस्थांच्या समस्या सोडवा* सास्ती वाशियांची खा. प्रतिभा धानोरकरांकडे...

जल जिवन मिशन पिपर्डा नळयोजनेचे काम निकृष्ठ चौकशीची मागणी    06 July, 2024

जल जिवन मिशन पिपर्डा नळयोजनेचे काम निकृष्ठ चौकशीची मागणी

जल जिवन मिशन पिपर्डा नळयोजनेचे काम निकृष्ठ चौकशीची मागणी ✍️दिनेश झाडे कोरपना पिपडा:- महाराष्ट्र शासनाच्या...

वणीतील बातम्या

रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत.

वणी : - वणीलगत असलेल्या निर्गुडा नदी पुला जवळ रेल्वे च्या धडकेत एका वीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक...

*शेतकरी व सर्वसामान्यांसाठी संजय खाडे यांची हेल्पलाईन सुरु*

*शेतकरी व सर्वसामान्यांसाठी संजय खाडे यांची हेल्पलाईन सुरु* वणीत चालतं-फिरतं जनहित कार्यालयाचे थाटात उद्घाटन एका...

गोदावरी अर्बन वणी शाखेत डॉक्टर्स डे साजरा.

वणी :- गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑप सोसा लि नांदेड, कडुन संस्थेचे संस्थापक हेमंत पाटील, अध्यक्षा राजश्रीताई...