Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / शुभेच्छांच्या वर्षावात...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर

वणी प्रतिनिधी: विदर्भातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज, राज्याचे पक्ष नेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस वणी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहान मुलांपासून, तरुण-तरुणी, महिला भगिनी आणि वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांच्याच डोळ्यांत दिसणारे हे प्रेम पाहून मी भारावून गेलो. सरतेशेवटी धन, संपत्तीचा हव्यास क्षुल्लक असून हा लोकांचा आपल्यावर असणारा लोभ हीच खरी संपत्ती असल्याची जाणीव नव्याने झाली. येत्या काळात ही संपत्ती शतगुणीत होवो, असे प्रतिपादन राजू उंबरकर यांनी कार्यक्रमावेळी केले.

विदर्भातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध शाखेत सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या. महिला सेनेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षरोपण, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे सामाजिक उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त विदर्भासह वणी विधानसभा क्षेत्रात राबवले.

मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वणी शहरातील जनतेच्या वतीने जोरदार फटाक्याच्या आतिषबाजी सह रात्री शिवतीर्थावर वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मनसे सैनिकांनी राजू उंबरकर यांचे अभिष्टचिंतन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

" समाजासाठी काम करत असताना असंख्य लोकांशी येणारा संपर्क, त्यांच्याशी साधला जाणारा संवाद अनेकदा विस्मरणात जातो. समाजकार्य करत असताना त्याचा हिशोब न ठेवण्याची शिकवण आम्ही कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण हा हिशोब नियतीच्या दरबारी यथायोग्य लिहिला जातो, याचा काल शुभेच्छांच्या माध्यमातून अनुभव आला. लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांच्याच डोळ्यांत दिसणारे हे प्रेम पाहून मी भारावून गेलो. सरतेशेवटी धन, संपत्तीचा हव्यास क्षुल्लक असून हा लोकांचा आपल्यावर असणारा लोभ हीच खरी संपत्ती असल्याची जाणीव नव्याने झाली. येत्या काळात ही संपत्ती शतगुणीत होवो," असे मत उंबरकर यांनी केले.

ताज्या बातम्या

आबई फाटा वाय पाईंट वर गतीरोधक द्या*    *विजय पिदुरकर यांची मागणी* 03 July, 2024

आबई फाटा वाय पाईंट वर गतीरोधक द्या* *विजय पिदुरकर यांची मागणी*

*आबई फाटा वाय पाईंट वर गतीरोधक द्या* विजय पिदुरकर यांची मागणी ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-चारगांव चौकी,...

*उपमुख्यमंत्र्याचा तोतया पी.ए. चंद्रपूर येथून गजाआड*    *महागाव येथील नायब तहसीलदाराला मागितली होती खंडणी* 03 July, 2024

*उपमुख्यमंत्र्याचा तोतया पी.ए. चंद्रपूर येथून गजाआड* *महागाव येथील नायब तहसीलदाराला मागितली होती खंडणी*

*उपमुख्यमंत्र्याचा तोतया पी.ए. चंद्रपूर येथून गजाआड* महागाव येथील नायब तहसीलदाराला मागितली होती खंडणी ✍️रमेश...

*वणी येथे चालतं-फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन* 03 July, 2024

*वणी येथे चालतं-फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन*

*वणी येथे चालतं-फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर...

*गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला घडवावे*        *मुख्याधिकारी डॉ.  सचिन गाडे* 03 July, 2024

*गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला घडवावे* *मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे*

*गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला घडवावे* *मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे* ✍️रमेश तांबेवणी...

गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला घडवावे,  मुख्याधिकारी डॉ.  सचिन गाडे. 03 July, 2024

गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला घडवावे, मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे.

वणी:- एकविसावे शतक हे प्रचंड स्पर्धेचे शतक आहे. या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याने...

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*    *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर* 02 July, 2024

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर*

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर* ✍️रमेश...

वणीतील बातम्या

आबई फाटा वाय पाईंट वर गतीरोधक द्या* *विजय पिदुरकर यांची मागणी*

*आबई फाटा वाय पाईंट वर गतीरोधक द्या* विजय पिदुरकर यांची मागणी ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-चारगांव चौकी,...

*उपमुख्यमंत्र्याचा तोतया पी.ए. चंद्रपूर येथून गजाआड* *महागाव येथील नायब तहसीलदाराला मागितली होती खंडणी*

*उपमुख्यमंत्र्याचा तोतया पी.ए. चंद्रपूर येथून गजाआड* महागाव येथील नायब तहसीलदाराला मागितली होती खंडणी ✍️रमेश...

*वणी येथे चालतं-फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन*

*वणी येथे चालतं-फिरतं जनहित केंद्राचे उद्घाटन* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर...