Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *ग्रामीण भागात विजेचा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त* *संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांनी दिले निवेदन*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त*    *संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांनी दिले निवेदन*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त*

*संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांनी दिले निवेदन*

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

वणी:-गेल्या काही महिन्यांपासून पासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विजेचा खोळंबा सुरु आहे. संपूर्ण उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांनी त्रास सहन केला. आता पावसाळा सुरु झाला असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साप, विंचू अशा सरपटणा-या प्राण्यांचा वावर असतो. रात्रीच्या वेळी हे प्राणी दिसत नसल्याने अनेकाना या प्राण्यांचा दंश होतो. प्रसंगी लोकांना जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे मंदर येथील रहिवाशांनी महावितरणच्या कार्यालयात संजय खाडे यांच्या नेतृत्वात अधिका-यांची भेट घेतली. यावेळी निवेदन देत विद्युत वितरण सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.

(बॉक्स)

अन्यथा कार्यालयावर धडक.तालुक्यात मंदर,उकणी, भालर, लाठी इत्यादी गावात देखील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. याबाबत अधिका-यांशी चर्चा केली आहे. त्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र समस्या सुटली नाही. किंवा रात्री लाईट गेल्याने सर्पदंशासारखा अनुचित प्रकार घडल्यास महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली जाईल. - संजय खाडे

यावेळी देवराव देऊळकर, किशोर बोढे, विजय परसुटकर, प्रतिक बुरडकर, गणेश निखार, अरविंद भट, प्रवीण उपे, संदीप गोपाळकर, संदीप निब्रड, बंडू उपरे, वैभव सोयाम, प्रवीण करडभुजे, आशिष बुच्चे, विजय बोढे, गुरुनाथ आडे, अल्ताफ शेख, अमोल चोपणे, संजय कापसे, महादेव बुचे यांच्यासह मंदर येथील रहिवासी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*    *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर* 02 July, 2024

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर*

*शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* *आपले आशिर्वाद, हाच माझा ठेवा - राजू उंबरकर* ✍️रमेश...

शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. 02 July, 2024

शुभेच्छांच्या वर्षावात पक्षनेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

वणी प्रतिनिधी: विदर्भातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज, राज्याचे पक्ष नेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस वणी विधानसभा...

*भारतीय वार्ता न्यूजचे वणी तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार रमेश तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* 01 July, 2024

*भारतीय वार्ता न्यूजचे वणी तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार रमेश तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*भारतीय वार्ता न्यूजचे वणी तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार रमेश तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:...

*मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन* 01 July, 2024

*मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन*

*मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-स्व.पारसमल...

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* 30 June, 2024

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना*

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-अंगणवाडी सेविका मदतनीस यांना...

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे*    *खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार* 30 June, 2024

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे* *खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार*

*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे* खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या...

वणीतील बातम्या