वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ : शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरतांना महाडीबीटी पोर्टलवरील Right To Give Up Option या पर्यायाचे बटन अनावधानाने किंवा चुकीने निवडलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पोर्टलवर प्रिन्सिपल लॅागिनवरून भरण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. असा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचार्यांशी संपर्क साधून नव्याने फेरअर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाडीबीटी पोर्टलवरील Right To Give Up Option या पर्यायाचे बटण नजरचुकीने अथवा अनावधानाने निवडलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रिन्सिंपल लॉगिनला महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सवलत उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
त्या अनुषंगाने अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्याकडून पोर्टलवर नजर चुकीने अथवा अनावधानाने RIGHT TO GIVE UP पर्याय निवडला गेला आहे, असा विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य लॉगिन मधून REVERT RIGHT TO GIVE UP APPLICATION या पर्यायाचा वापर करुन आपला अर्ज दिनांक 30 जून पुर्वी Revert Back करुन घेणे आवश्यक आहे. तसेच Revert Back झालेला अर्ज देखील विहीत वेळेत म्हणजेच दि. 30 जून पुर्वी विद्यार्थ्याने त्याच्या लॉगीनमधून ऑनलाईन पद्धतीनेच फेरसादर करणे आवश्यक आहे.
विहीत वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज फेरसादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी अथवा त्याच्या महाविद्यालयाची राहील, याची महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...