Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *कत्तली साठी नेणाऱ्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*कत्तली साठी नेणाऱ्या १२ गोवंशाची सुटका करून ४ पिक अप वाहनासह २३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त* *स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई*

*कत्तली साठी नेणाऱ्या १२ गोवंशाची सुटका करून ४ पिक अप वाहनासह २३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त*    *स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई*
ads images
ads images

*कत्तली साठी नेणाऱ्या १२ गोवंशाची सुटका करून ४ पिक अप वाहनासह २३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त*

 

Advertisement

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई

 

Advertisement

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

 

वणी:-२३ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी शहरात पेट्रोलिंग करीत असताना, गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, काही इसम त्यांचे वाहनात गोवंश जातीचे जनावरे कोंबून कत्तलीकरिता वरोरा वणी मुकुटबन मार्गे आदिलाबाद कडे घेऊन जात आहे. अशा माहितीवरून स्थागुशा  पथकाने मुकुटबन मार्गावरील पेटूर या गावाजवळ नाकाबंदी करून सायंकाळी पाच वाजता चे दरम्यान भरधाव येणाऱ्या चार वाहनांना थांबवून पंचा समक्ष वाहनाची तपासणी केली असता प्रत्येक वाहनांमध्ये गोवंश बैल एकमेकांच्या पायाला आखूड दोरीने बांधून निर्दयपणे चारा पाण्याची व्यवस्था न करता कोंबलेल्या स्थितीत दिसून आले. बेलोरा पिकप वाहन क्रमांक एम एच 29 बी ई 63 24, चालक अक्षय अनिल करलुके वय 28 वर्ष राहणार पूरड नेरड तालुका वणी‌, वाहन क्रमांक एम एच 32 झिरो  0237, चालक नितेश रवींद्र किनाके, 22 वर्ष रा.वंदली ता.वरोरा जिल्हा.चंद्रपुर, वाहन क्रमांक एम एच 07 पी. 36 68, चा चालक निलेश बंडुजी कोल्हे, 28 वर्ष  रा.लोणाराता.ता.समुद्रपुर जिल्हा.वर्धा, बेलोरा पिकप विना नंबर च्या गाडीचा चालक सय्यद शाकीर सय्यद मेहमूद 28 वर्ष रा.चिखलवर्धा ता.घाटांजी जिल्हा यवतमाळ, यांचे ताब्यातील चार वाहनातून 12 बैल व चार वाहन असा एकूण 23 लाख 58 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीकडून चौकशी केल्याने सदर जनावरे सय्यद खय्यम सय्यद गफार रा. मुकुटबन ता.झरी यांच्या सांगण्यावरून वाहतूक करीत असल्याचे सांगितले.सदर जनावरे श्री गुरु गणेश गौशाला वणी येथे व्यवस्था करण्याकरिता ठेवण्यात आले.आरोपी विरुद्ध वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ.पवन बन्सोड, अप्पर अधीक्षक पियुष जगताप, स्था.गु.शा. पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने, यांच्या मार्गदर्शनात सपोनी अमोल मुडे,पोउपनि रामेश्वर कांडूरे, पोलिस अंमलदार उल्लास कुरकुटे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, सतिश फुके सर्व स्था.गु.शा.यवतमाळ यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

ताज्या बातम्या

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू. 28 September, 2024

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या पुनवट येथे वास्तव्यास असलेल्या तुषार शामराव मडावी वय २१ वर्ष रा.पुनवट...

वणीतील बातम्या

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...