Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / महाराणी अहिल्यादेवी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच वणीचे तालुकाध्यक्ष तथा दि वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी वणी चे संचालक श्री राजेंद्र कोरडे यांचा खासदारांच्या हस्ते सत्कार

महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच वणीचे तालुकाध्यक्ष तथा दि वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी वणी चे संचालक श्री राजेंद्र कोरडे यांचा खासदारांच्या हस्ते सत्कार
ads images
ads images

वणी: शनिवार दिनांक 22 जून 2024 रोजी शेतकरी मंगल कार्यालय,वणी येथे यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा  आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच वणीचे तालुकाध्यक्ष तथा दि वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी वणी चे संचालक श्री राजेंद्र कोरडे सर यांची जिल्हा चिटणीस पदी निवड झाल्यामुळे चंद्रपूर-वणी -आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Advertisement

 या  सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष माजी आमदार श्री वामनराव कासावर  तर  उद्घाटक म्हणून  खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, प्रमुख अतिथी मा. श्री प्रफुल मानकर जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी , सौ संध्याताई बोबडे व इतर सत्कारमूर्ती उपस्थित होते. श्री राजेंद्र कोरडे सरांच्या जिल्हा चिटणीस पदी निवडीबद्दल आणि सत्कारा बद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Advertisement

ताज्या बातम्या

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक 28 September, 2024

जैताई नवरात्रात भक्ती स्वराभिषेक

वणी:- या वर्षी दि.३ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्रात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले...

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर*    *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश* 28 September, 2024

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार : भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्तेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*अनुभवी आणि विकासशील नेतृत्व आ. सुभाषभाऊ धोटेंना पून्हा संधी द्या : खा. प्रतिभा धानोरकर* *कोरपणा काँग्रेसच्या वतीने...

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित*    *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* 28 September, 2024

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले*

*अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित* *कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी. 28 September, 2024

विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने वणी येथे फसव्या नागपूर कराराची होळी.

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर काराची होळी येत्या 28 सप्टेंबर...

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश. 28 September, 2024

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत, मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश.

वणी : येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी...

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू. 28 September, 2024

विजेचा शॉक लागुन, युवकाचा मृत्यू.

वणी:- पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत येत असलेल्या पुनवट येथे वास्तव्यास असलेल्या तुषार शामराव मडावी वय २१ वर्ष रा.पुनवट...

वणीतील बातम्या