Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मार्निंग ग्रुप मुकूटबन...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मार्निंग ग्रुप मुकूटबन तर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा

मार्निंग ग्रुप मुकूटबन तर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा
ads images
ads images

झरी:आंतरराष्ट्रीय योगदिन मार्निंग ग्रुप मुकूटबन यांच्या वतीने २१जूनला मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .

हाताची ध्यानमुद्रा करुन मन एकाग्र करण्याची क्रिया कधी मंद गतीने तर कधी दिर्घ श्वसनाची प्रक्रिया यांचा सुरेख मेळ साधत आणि शरीराला लवचिकपणा प्राप्त करून देणाऱ्या योगासनाची प्रात्यक्षिके मार्निंग ग्रुप तर्फे सादर केल्या गेली . यात रिटायर्ड केंद्रप्रमुखापासून सर्व मान्यवर मंडळीनी पद प्रतिष्ठा या साऱ्या गोष्टी बाजुला सारत योगसाधनेचा आंनद लूटला . योगसाधनेची प्रात्यक्षिके करत आरोग्यदायी जीवनाचा धडा गिरविला .

योगाचे महत्व व फायदे श्री . प्रकाश दिकोंडवार सरांनी सांगून सध्याच्या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे .आंनदी जीवन जगण्यासाठी रोज एक तास तरी योगसाधना करावा असे आव्हाहन  श्री . दिकोंडवार सरांनी केले .

    खरच आजचा उपक्रम योगाविषयी आवड निर्माण करणारा ठरला . या योगसाधनेत श्री . प्रकाश दिकोंडवार ;बुच्चे सर;सोमा रासमवार ; अनिल दुर्ला वार ;वसंता उदकवार ;दिलीप देवंतवार ; नारायण आसावार ;विलास चिट्टलवार ;केशव नाकले ;दया कर जिट्टावार ;संतोष कुंभोजवार ;कपिल पवार आदी साधकांनी सहभाग दर्शविला .

ताज्या बातम्या

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई* 27 June, 2024

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई*

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी यांनी...

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई* 27 June, 2024

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई*

*वणी वाहतूक उपशाखा यांनी केलेली कारवाई* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी यांनी...

*अखेर चिमूर येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू होणार*    *यंग टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश* 27 June, 2024

*अखेर चिमूर येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू होणार* *यंग टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश*

*अखेर चिमूर येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र सुरू होणार* *यंग टीचर्स असोसिएशनच्या मागणीला यश* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*अवैध रेती पंचनामा केले ? रेती तस्करांनी अंधारात संपूर्ण रेतीचे ढिगारे साफ केले*    *महसूल अधिकाऱ्याच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह* 27 June, 2024

*अवैध रेती पंचनामा केले ? रेती तस्करांनी अंधारात संपूर्ण रेतीचे ढिगारे साफ केले* *महसूल अधिकाऱ्याच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह*

*अवैध रेती पंचनामा केले ? रेती तस्करांनी अंधारात संपूर्ण रेतीचे ढिगारे साफ केले* महसूल अधिकाऱ्याच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह ✍️दिनेश...

*ओबीसी वसतिगृह त्वरित सुरु करा अन्यथा इतर मागास बहुजन  कार्यालयात मुक्काम आंदोलन करणार:राजू पिंपळकर* 27 June, 2024

*ओबीसी वसतिगृह त्वरित सुरु करा अन्यथा इतर मागास बहुजन कार्यालयात मुक्काम आंदोलन करणार:राजू पिंपळकर*

*ओबीसी वसतिगृह त्वरित सुरु करा अन्यथा इतर मागास बहुजन कार्यालयात मुक्काम आंदोलन करणार:राजू पिंपळकर* ✍️रमेश तांबेवणी...

ओबीसी वसतिगृह त्वरित सुरु करा अन्यथा इतर मागास बहुजन  कार्यालयात मुक्काम आंदोलन करणार 27 June, 2024

ओबीसी वसतिगृह त्वरित सुरु करा अन्यथा इतर मागास बहुजन कार्यालयात मुक्काम आंदोलन करणार

वणी:महाराष्ट्र सरकारने मागच्या वर्षी राज्यातील ओबीसी,व्हीजे,एनटी,एसबीसी विद्यार्थ्यांसाठी 36 जिल्ह्यामध्ये 72 वस्तीगृहे...

झरी-जामणीतील बातम्या

शेतकरी विकास विद्यालयात योगदिन साजरा

मुकूटबन-झरी तालूक्यातील मांगली येथील शेतकरी विकास विद्यालय मांगली शाळेत आज दि .२१जून ला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा...

दहावी परीक्षेत यशस्वी झालेल्या शेतकरी विकास विद्यालय मांगली च्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

झरी: शेतकरी विकास विद्यालय मांगली येथील इयत्ता दहावी परीक्षेत ८० टक्याहून अधिक व परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण...

मुकुटबन येथे जागतीक पर्यावरण दिन साजरा

झरी: मुकुटबन येथील राम मंदिरामध्ये जागतीक पर्यावरण दिन व सहयोग ग्रुपचे सदस्य भानुदास सगर यांच्या वाढदिवसाचे औचित्य...