राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
Reg No. MH-36-0010493
मुकूटबन-झरी तालूक्यातील मांगली येथील शेतकरी विकास विद्यालय मांगली शाळेत आज दि .२१जून ला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला . यावेळी योग विषयीचे महत्व श्री .केशव नाकले सर यांनी विषद केले .
ग्रामीन भागापासून ते शहरी भागापर्यंत योगाचे महत्व पटवून देणे ही काळाची गरज आहे . भारतीय संस्कृतीत योगासनाला विशेष महत्व आज धकाधकीच्या जीवनात प्राप्त झाले आहे . आयूर्वेदात सुद्धा योगाचे अनेक फायदे सांगण्यात आले आहे . आता तर जागतीक स्तरावर सुद्धा योगासनाचे महत्व अधोरेखीत झाले आहे . म्हणून दरवर्षी २१जून ला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येतो . यावेळी सर्व मुलांचे शारीरीक व्यायाम व उत्तेजक हालचाली योगासने सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी केले .
यावेळी शाळेचे मुख्या . श्री . शशांक मुत्यलवार तसेच सहकारी शिक्षक श्री . संजय चामाटे ,श्री .विलास चिट्टलवार ,श्री .नेताजी पारखी , श्री .केशव नाकले ,श्नी . अनिल काळे ,श्री .विनोद भादीकर ,श्री .जनार्दन काटकर यांनी सहभाग दर्शविला .
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...
वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...
वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...