आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ:प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महान कार्याबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट च्या वतीने व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने वंचित घटकातील डोंगरी व दुर्गम भागातील जंगलातील व नुकसान झालेल्या व दरड ग्रस्त अतिवृष्टी झालेल्या भागातील गोरगरीब वंचित घटकातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन सातत्याने प्रयत्न केला म्हणून सिनेअर्कप्रोडक्शन मुंबई चे वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल पुणे येथे राष्ट्रपती पदक विजेते माननीय पठाण साहेब उपायुक्त पुणे महानगरपालिका यांच्या शुभहस्ते व सिने अर्क प्रोडक्शन चे चेअरमन माननीय विनोद जी खैरे साहेब व श्री ज्ञानेश्वर मोळक साहेब अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री जयदेव जाधव यांचे शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले... श्री प्रवीण काकडे यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करून ४४९३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले काहींना शैक्षणिक फी भरून सहकार्य केले समाज प्रबोधन व जनजागृती अभियान राबवून समाज जागृत करण्याचे काम आजी सूर्य असून सातत्याने प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम सुरू आहे नोकरी करत करत प्रत्येक सुट्टीच्या दिवशी सामाजिक उपक्रम राबवून एक महान आदर्श घालून दिला आहे म्हणूनच त्यांना मार्च रत्न पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले. प्रवीण काकडे यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सातारा सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे या सारखी जिल्ह्यातील डोंगरदऱ्या खोऱ्यातील गोरगरीब समाज बांधव जंगलातील गोरगरीब वंचित घटकातील मुलांना अनमोल असे सहकार्य करून समाजावर एक चांगला आदर्श निर्माण करून दिला अशी प्रतिपादन राष्ट्रपती पदक विजेते युसुफ पठाण साहेब यांनी केले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...