Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / शासनाच्या महसूलला शासनानेच...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

शासनाच्या महसूलला शासनानेच बुढवित आहे,लाखो कोट्यावधिच्या महसूल बुळत असून, याकडे दुर्लक्ष का ?

शासनाच्या महसूलला शासनानेच बुढवित आहे,लाखो कोट्यावधिच्या महसूल बुळत असून, याकडे दुर्लक्ष का ?
ads images
ads images

घुग्घुस -: चंद्रपूर -जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पात्रात,हल्या रेती घाटावर अवैध रित्या रात्री दहा च्या सुमारापासून सकाळच्या पर्यंत वाऴूमाफियाची टोळी सक्रिय हजारो ब्रास वाळुची जवळपास रोज रात्री दहा ते बारह ट्रॅक्टर ट्रालीने सर्रास वाळूतस्करी राजरोसपणे उत्खनन सुरुच असून या वाळू घाटावर राजकिय दबाव पोलीस निरीक्षावर असल्याने कार्रवाई मात्र होत नसून पकडलेले वाळूच्या ट्रॅक्टर सोडण्यात येते त्यामुळे हल्या रेती घाटावर वाळूमाफियांचे धुमाकूळ जोमाने वाहतूक करीत आहे, महसूल विभागाचे साटेलोटे असल्याने कार्रवाई मात्र होत नसून जानिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे,शासनाच्या महसूलला शासनाने बुढवित आहे अश्या प्रकारे वढा तीर्थ क्षेत्र वर्धा नदीच्या धारीवाल पाण्याच्या टाकीजवळपास 20 ते 25 फुट खोल करुन शासनाच्या नियमाला तिलांजलि देत लाखो कोट्यावधिच्या महसूल बुळत आहे महसूल विभागाचे जानीवपूर्वक दुर्लक्षामुळे रेती घाटावर अवैधरित्या उत्खनन रात्रीच्या सुमारास होत आहे, पोलीस अधिक्षक यांनी तात्काळ गार्भिर्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी जनतामध्ये होत आहे,

दहा बारह ट्रॅक्टर वाहतूक मागील काही महिण्यापासून अवैधरित्या वाळू उत्खनन सुरुच असून, नदी पात्रात वाळूमिफियांनी रेती साठा जमा करुन किमती दराने पाच हजार रुपए ब्रास प्रती प्रमाणे विकत असून गोर गरीब नागरिकांना चढ्या भावाने वाळू द्यावे लागत आहे, भाऊ दादा दादींचे या वाळू माफियासोबत मधूर संबंध असल्याची चर्चा जोमाने नागरिकात सुरुच आहे,

ताज्या बातम्या

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वणी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत  23 June, 2024

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वणी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत

वणी: काल शनिवार दिनांक 22 जून 2024 रोजी वाघोबा-खंडोबा देवस्थान वणी येथे सायंकाळी झालेल्या सभेत धनगर अधिकारी कर्मचारी...

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी. 22 June, 2024

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी.

घुग्घुस - वस्ती व वेकोली (WCL,) कॉलोनीला जोडणारा लोखंडी पूल हा 45 वर्ष जुना असून पुलाच्या खालील लोखंडी प्लेट्स या पूर्णपणे...

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी* 22 June, 2024

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी*

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-...

मार्निंग ग्रुप मुकूटबन तर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा 22 June, 2024

मार्निंग ग्रुप मुकूटबन तर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा

झरी:आंतरराष्ट्रीय योगदिन मार्निंग ग्रुप मुकूटबन यांच्या वतीने २१जूनला मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .हाताची...

शेतकरी विकास विद्यालयात योगदिन साजरा 21 June, 2024

शेतकरी विकास विद्यालयात योगदिन साजरा

मुकूटबन-झरी तालूक्यातील मांगली येथील शेतकरी विकास विद्यालय मांगली शाळेत आज दि .२१जून ला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा...

जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने महायुती विरोधात चिखल फेक आंदोलन 21 June, 2024

जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने महायुती विरोधात चिखल फेक आंदोलन

यवतमाळ:जिल्हा काँग्रेस यवतमाळ च्या वतीने आज दिनांक २१ जुन २०२४ ला सकाळी ११ वाजता राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी, कष्टकरी,दलीत,...

वणीतील बातम्या

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वणी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत

वणी: काल शनिवार दिनांक 22 जून 2024 रोजी वाघोबा-खंडोबा देवस्थान वणी येथे सायंकाळी झालेल्या सभेत धनगर अधिकारी कर्मचारी...

जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने महायुती विरोधात चिखल फेक आंदोलन

यवतमाळ:जिल्हा काँग्रेस यवतमाळ च्या वतीने आज दिनांक २१ जुन २०२४ ला सकाळी ११ वाजता राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी, कष्टकरी,दलीत,...

*कल्याण मंडपम वणी येथे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या थाटात संपन्न*

*कल्याण मंडपम वणी येथे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या थाटात संपन्न* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:--आमदार...