Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / सिंधी वाढोणा येथे युवकाची...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

सिंधी वाढोणा येथे युवकाची गळफास लावून आत्महत्या.

सिंधी वाढोणा येथे युवकाची गळफास लावून आत्महत्या.
ads images
ads images

वणी:- मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीतील सिंधी वाढोणा येथील ३२ वर्ष  इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक १४ जून रोजी सकाळी उघडकीस आली.

भालचंद्र संतोष आवारी ३२ वर्ष असे गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे. सिंधी वाढोणा येथील भालचंद्र आवारी याने आपल्या राहत्या घरी कोणीच नसल्याचे पाहून संतोष ने दोरी च्या साहाय्याने घराच्या आड्याला  दोरी बांधुन गळफास लावून आपली जिवन यात्रा संपविली संतोष विवाहित असुन त्याला एक मुलगा, पत्नी,आणी आई असा आप्त परीवार आहे. तो नेहमी दारुच्या नसेत असायचा पण त्यांच्या जाण्याने आवारी कुटुंबावर मोठें संकट आले आहेत आज दुपारी ४.०० वाजता संतोष चा मृतदेह ग्रामीण रुग्णालय वणी येथे शवविच्छेदन करण्यात आले असून अंतिम विधी करण्यासाठी संतोष चा मॄतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वणी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत  23 June, 2024

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वणी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत

वणी: काल शनिवार दिनांक 22 जून 2024 रोजी वाघोबा-खंडोबा देवस्थान वणी येथे सायंकाळी झालेल्या सभेत धनगर अधिकारी कर्मचारी...

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी. 22 June, 2024

घुग्घुस लोखंडी पुलाची समस्या लवकरच सुटणार, रेल्वे अधिकारी,वेकोली अधिकारी.

घुग्घुस - वस्ती व वेकोली (WCL,) कॉलोनीला जोडणारा लोखंडी पूल हा 45 वर्ष जुना असून पुलाच्या खालील लोखंडी प्लेट्स या पूर्णपणे...

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी* 22 June, 2024

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी*

*जि आर आय एल कॅम्पचे घाणपाणी आसन शिवारात? जनावरे व नागरीकाच्या आरोग्याशी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-...

मार्निंग ग्रुप मुकूटबन तर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा 22 June, 2024

मार्निंग ग्रुप मुकूटबन तर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा

झरी:आंतरराष्ट्रीय योगदिन मार्निंग ग्रुप मुकूटबन यांच्या वतीने २१जूनला मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .हाताची...

शेतकरी विकास विद्यालयात योगदिन साजरा 21 June, 2024

शेतकरी विकास विद्यालयात योगदिन साजरा

मुकूटबन-झरी तालूक्यातील मांगली येथील शेतकरी विकास विद्यालय मांगली शाळेत आज दि .२१जून ला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा...

जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने महायुती विरोधात चिखल फेक आंदोलन 21 June, 2024

जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने महायुती विरोधात चिखल फेक आंदोलन

यवतमाळ:जिल्हा काँग्रेस यवतमाळ च्या वतीने आज दिनांक २१ जुन २०२४ ला सकाळी ११ वाजता राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी, कष्टकरी,दलीत,...

वणीतील बातम्या

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना वणी तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत

वणी: काल शनिवार दिनांक 22 जून 2024 रोजी वाघोबा-खंडोबा देवस्थान वणी येथे सायंकाळी झालेल्या सभेत धनगर अधिकारी कर्मचारी...

जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने महायुती विरोधात चिखल फेक आंदोलन

यवतमाळ:जिल्हा काँग्रेस यवतमाळ च्या वतीने आज दिनांक २१ जुन २०२४ ला सकाळी ११ वाजता राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी, कष्टकरी,दलीत,...

*कल्याण मंडपम वणी येथे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या थाटात संपन्न*

*कल्याण मंडपम वणी येथे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या थाटात संपन्न* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:--आमदार...