Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मुकुटबन येथे जागतीक...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मुकुटबन येथे जागतीक पर्यावरण दिन साजरा

मुकुटबन येथे जागतीक पर्यावरण दिन साजरा
ads images
ads images

सहयोग ग्रुप चा स्तुत्य उपक्रम

झरी: मुकुटबन येथील राम मंदिरामध्ये जागतीक पर्यावरण दिन व सहयोग ग्रुपचे सदस्य भानुदास सगर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन वृक्ष रोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला मुकुटबन पोलीस स्टेशन चे ठानेदार संतोष मनवर , वनपरीक्षेत्र अधिकारी तुळशीराम साळुंके , वनपाल संजय मालीकर ' बाळासाहेब धानोरकर , कुणाल सावरकर , RCCPL चे शर्मा साहेब , वैभव बुर्रेवार, निर्सग व पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम , विलास चिट्टलवार , अनिल दुर्लावार , गजानन गद्दलवार , वसंता उद्कवार , वामण बाडलवार , संदीप धोटे , भानुदास सगर , नितेश भालेराव , विपीन वडके , राजेश अक्केवार , प्रेमानंद ऐलमावार , अरविंद आडे , गजानन मुत्तेलवार , महादेव चाटे , बंडु ताडशेट्टीवार , गजानन टोंगलवार , प्रकाश दिकोंडवार उपस्थित होते .

ताज्या बातम्या

आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. 25 June, 2024

आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

वणी:- नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ,व प्रेस वेअर असोसिएशन याचे संयुक्त विद्यमाने २६ जून रोजी सायंकाळी सहा वाजता डॉ...

शिवसेना ( उबाठा)  उपतालुका प्रमुखपदी मनोज ढेंगळे यांची निवड. 25 June, 2024

शिवसेना ( उबाठा) उपतालुका प्रमुखपदी मनोज ढेंगळे यांची निवड.

वणी - शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वणी तालुका प्रभारी उपतालुका प्रमुख पदी सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे यांची निवड करण्यात...

*विद्यार्थ्यांनी स्पर्धा स्वत:शी करावी:  ऍड. दिपक चटप* 25 June, 2024

*विद्यार्थ्यांनी स्पर्धा स्वत:शी करावी: ऍड. दिपक चटप*

*विद्यार्थ्यांनी स्पर्धा स्वत:शी करावी:ऍड. दिपक चटप* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी ...

*अखेर ग्रामस्थानी जि आर आय एल कंपनीचे अवैध उत्खनन बंद पाडले,,, वाहन केले  परत* 25 June, 2024

*अखेर ग्रामस्थानी जि आर आय एल कंपनीचे अवैध उत्खनन बंद पाडले,,, वाहन केले परत*

*अखेर ग्रामस्थानी जि आर आय एल कंपनीचे अवैध उत्खनन बंद पाडले,,, वाहन केले परत* ✍️दिनेशश झाडे कोरपना:-चंद्रपूर...

*अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा चंद्रपूरच्या  वतीने नारंडा येथे* 25 June, 2024

*अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा चंद्रपूरच्या वतीने नारंडा येथे*

*अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा चंद्रपूरच्या वतीने नारंडा येथे* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी नारंडा:-अखिल...

*जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची मागणी* 25 June, 2024

*जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

झरी-जामणीतील बातम्या

मार्निंग ग्रुप मुकूटबन तर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा

झरी:आंतरराष्ट्रीय योगदिन मार्निंग ग्रुप मुकूटबन यांच्या वतीने २१जूनला मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .हाताची...

शेतकरी विकास विद्यालयात योगदिन साजरा

मुकूटबन-झरी तालूक्यातील मांगली येथील शेतकरी विकास विद्यालय मांगली शाळेत आज दि .२१जून ला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा...

दहावी परीक्षेत यशस्वी झालेल्या शेतकरी विकास विद्यालय मांगली च्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

झरी: शेतकरी विकास विद्यालय मांगली येथील इयत्ता दहावी परीक्षेत ८० टक्याहून अधिक व परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण...