Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / अडेगाव येथे मोठ्या...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

अडेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती

अडेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  यांची जयंती
ads images
ads images

महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर युवा मंच च्या वतीने आयोजन

झरी: तालुक्यातील अडेगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  यांची 299 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.             इतिहासाच्या पानातील सुवर्णाक्षरांनी गजबजत राहिलेलं कर्तुत्व म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर होय. सर्वांच्या जीवनाला अर्थमय आयाम प्राप्त करून देणाऱ्या महान तेजस्वी कारुण्य मूर्ती अहिल्यामाई होळकर यांच्या २९९व्या जन्मोतस्वाच औचित्य साधत श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर चौक अडेगाव येथे महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर युवा मंच व समस्त धनगर समाज बांधव आयोजित धूमधडाक्यात जन्मोत्सव साजरा करण्यात आला.या प्रसंगी अहिल्यामाई व मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, चौक परिसर येळकोट येळकोट जयमल्हार च्या गजराने दुमदुमला होता. सर्व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवून लोकमातेची जयंती हर्षोउल्हासात साजरी केली.

ताज्या बातम्या

आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. 25 June, 2024

आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

वणी:- नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ,व प्रेस वेअर असोसिएशन याचे संयुक्त विद्यमाने २६ जून रोजी सायंकाळी सहा वाजता डॉ...

शिवसेना ( उबाठा)  उपतालुका प्रमुखपदी मनोज ढेंगळे यांची निवड. 25 June, 2024

शिवसेना ( उबाठा) उपतालुका प्रमुखपदी मनोज ढेंगळे यांची निवड.

वणी - शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वणी तालुका प्रभारी उपतालुका प्रमुख पदी सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे यांची निवड करण्यात...

*विद्यार्थ्यांनी स्पर्धा स्वत:शी करावी:  ऍड. दिपक चटप* 25 June, 2024

*विद्यार्थ्यांनी स्पर्धा स्वत:शी करावी: ऍड. दिपक चटप*

*विद्यार्थ्यांनी स्पर्धा स्वत:शी करावी:ऍड. दिपक चटप* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी ...

*अखेर ग्रामस्थानी जि आर आय एल कंपनीचे अवैध उत्खनन बंद पाडले,,, वाहन केले  परत* 25 June, 2024

*अखेर ग्रामस्थानी जि आर आय एल कंपनीचे अवैध उत्खनन बंद पाडले,,, वाहन केले परत*

*अखेर ग्रामस्थानी जि आर आय एल कंपनीचे अवैध उत्खनन बंद पाडले,,, वाहन केले परत* ✍️दिनेशश झाडे कोरपना:-चंद्रपूर...

*अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा चंद्रपूरच्या  वतीने नारंडा येथे* 25 June, 2024

*अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा चंद्रपूरच्या वतीने नारंडा येथे*

*अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा चंद्रपूरच्या वतीने नारंडा येथे* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी नारंडा:-अखिल...

*जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची मागणी* 25 June, 2024

*जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तातडीने द्या : आमदार सुभाष धोटेंची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

झरी-जामणीतील बातम्या

मार्निंग ग्रुप मुकूटबन तर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा

झरी:आंतरराष्ट्रीय योगदिन मार्निंग ग्रुप मुकूटबन यांच्या वतीने २१जूनला मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .हाताची...

शेतकरी विकास विद्यालयात योगदिन साजरा

मुकूटबन-झरी तालूक्यातील मांगली येथील शेतकरी विकास विद्यालय मांगली शाळेत आज दि .२१जून ला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा...

दहावी परीक्षेत यशस्वी झालेल्या शेतकरी विकास विद्यालय मांगली च्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

झरी: शेतकरी विकास विद्यालय मांगली येथील इयत्ता दहावी परीक्षेत ८० टक्याहून अधिक व परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण...