सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
राजमाता राष्ट्रमाता,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांनी छत्रपतींच्या स्वराज्याची धुरा सांभाळून मल्हारराव होळकर यांच्या पावलावर पाऊल टाकून संपुर्ण देशभर धर्माचे रक्षण केले स्वराज्याचे रक्षण केले .तलवारीच्या तालावर शत्रूंचा नायनाट कटणारी.हजारो मंदिरांचे जीर्णोद्धार केले काशी विश्वेश्वर मंदिर उज्जैन मंदिर त्याचप्रमाणे बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला .
धर्मरक्षिता, स्वराज्य रक्षिता,हिंदू जननायिक श्रीमंत राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा
शुभेच्छूक
ईजि प्रकाश जानकर पाटील
महाराष्ट्र उपाध्यक्ष ओबीसी कौग्रेस
सरचिटणीस यवतमाळ जिल्हा विकास मंच
उपाध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय संस्था यवतमाळ
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...