Home / यवतमाळ-जिल्हा / गायत्री किशोर नवदुर्गे...

यवतमाळ-जिल्हा

गायत्री किशोर नवदुर्गे ची दहावीच्या परीक्षेत 95.60 टक्के गुण घेवून उत्तुंग भरारी

गायत्री किशोर नवदुर्गे ची दहावीच्या परीक्षेत 95.60 टक्के  गुण घेवून उत्तुंग भरारी
ads images
ads images

शाळेतून प्रथम येण्याचा मिळविला मान

दारव्हा: तालुक्यातील वडगांव गाढवे येथील रहिवासी  असलेल्या ,एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कु. गायत्री किशोर नवदुर्गे हिने दहावीच्या परीक्षेत 95.60 टक्के गुण मिळवत शाळेतून पहिला येण्याचा मान मिळविला आहॆ. तिला जन्मताच चांगल्या शिक्षणाचे धडे मिळाले. आपल्या जिद्द आणि चिकाटी च्या बळावर महागाव येथील मातोश्री विद्यालय या शाळेत शिक्षण घेत तिने 95.60 टक्के गुण घेवून प्रथम क्रमांक मिळवून  वडगांव गाढवे या गावाचं नाव रोशन केलं आहॆ. सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहॆ. तिच्या यशाचे श्रेय वडील किशोर नवदुर्गे , काका गणेश नवदुर्गे,  आई सुनीता नवदुर्गे व समस्त नवदुर्गे परिवार यांना दिले आहॆ.

Advertisement

ताज्या बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा  संपन्न*    *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे  यांचे आयोजन* 07 September, 2024

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन. 07 September, 2024

मुकुटबन येथे सोमवारी 9 सप्टेंबरला भव्य महाआरोग्य शिबिर, मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन.

वणी:- गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन...

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 07 September, 2024

अडकोली येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

झरी :कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं...

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा 07 September, 2024

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

झरी :५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दूसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिनी सम्पूर् भारतामध्ये...

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर 07 September, 2024

सोशल मिडीयाच्या आभासी जगात अडकली आजची तरुणाई- ठाणेदार श्री.संतोष मनवर

झरी :शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे आज महाराष्ट्र पोलीस व एम .पी. बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम...

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 September, 2024

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करून मदत द्या, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- सततच्या पावसामुळे व पुरामुळे वणी तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातात आलेले नगदि पिकांचे...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

वणी शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

वणी:- वणीत दिनांक 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युवकांचा पक्ष प्रवेश.

वणी/ प्रतिनिधी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) युवकांचा मोठ्या संख्येने...

कलावती बांदुरकर यांनी दाखविली शेतकरी न्याय यात्रेला हिरवी झेंडी.

वणी प्रतिनिधी - खासदार प्रतिभाताई धानोरकर, व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर, युवक,...